आपल्याला कदाचित माहित असेल की भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो.
त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात. भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश असतो. नागरी सेवा परीक्षेत म्हणजेच यूपीएससी टॉप रँकने यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड आयएएस अधिकारी पदासाठी होते.
त्यांच्यावर संपूर्ण देश चालवण्याची जबाबदारी असते. सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे पालन करणे हे प्रामुख्याने आयएएसचं काम असतं. जिल्ह्यात आयएएस जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी किंवा आयुक्त असू शकतो.
याव्यतिरिक्त बढतीनंतर कॅबिनेट सचिव, सहसचिव, अपर सचिव, उपसचिव आदि पदेही मिळतात. भारतीय नोकरशाहीत सर्वोच्च पद कॅबिनेट सचिवचं असतं, जो संसदेलाही उत्तरदायी असतो. पण या सर्वांचा खडतर प्रवास जाणून आपले सुद्धा होश उडतील. आता अशीच एक आयएएस अधिकाऱ्याची मुलखात व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये विचारलेले प्रश्न आपल्या सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकू शकतात. आयएएस अधिकाऱ्याची नोकरी मिळविण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागतात, अभ्यासाबरोबरच त्यांच्या मेंदूच्या विचारशक्तीचीही चाचणी घेतली जाते. आयएएस मुलाखत दरम्यान, असे प्रश्न विचारले जातात.
ज्यावर केवळ ठराविक विद्यार्थींच योग्य उत्तरे देण्यास सक्षम असतात, आयएएस च्या बऱ्याच मुलाखतीदरम्यान अनेक विद्यार्थीं बाहेर होतात कारण त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसते. आता नुकतीच एक आयएएस अधिकाऱ्याची मुलखात व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये एका आयएएस असा एक विचित्र प्रश्न केला गेला होता. आपल्याला सुद्धा हा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटेल. सर्वात विस्मयकारक प्रश्न असा होता की आपण एखाद्या मुलीच्या शरीराचा कोणता भाग खाऊ शकतो. आता आपण विचार करत असाल की अशा प्रश्नाचे उत्तर आपण कोठून आणि कसे आणणार पण आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे.
की आयएस बनणे हे सोपे काम नाही, यासाठी आपला मेंदू विजेपेक्षा वेगवान असावा लागतो. आयएएस हे सर्वात भारतीय नागरी सेवेतील सर्वोच पद आहे, आता इतका मोठा अधिकारी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे मन कठोर असले पाहिजे, तरच तो सर्व समस्या सहजपणे सोडवू शकतो.
आयएएस होण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि मुलाखती दरम्यान त्या लोकांकडून किती कठीण प्रश्न विचारले जातात. काही विद्यार्थी आयएएस परीक्षा उत्तीर्ण होतात, परंतु मुलाखत दरम्यान जेव्हा त्यांना असे प्रश्न विचारले जातात, तेव्हाच त्या लोकांची मने पार करण्यास सक्षम असायला लागते.
आणि विचार करण्याची शक्ती देखील खूप जलद आणि द्रुत असावी लागते. तरी त्या आयएएस अधिकाऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण सुद्धा कमेंट नक्की कळवा.