जर तुम्हीही बेडरूम मध्ये ठेवत असाल हि वस्तू, तर हि माहिती वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका, नाहीतर…’भोगावे लागेल हे वाईट परिणाम..
लग्नानंतर पती-पत्नी बहुतेक वेळ त्यांच्या बेडरूममध्ये घालवतात. अशा परिस्थितीत या बेडरूममध्ये सकारात्मक उर्जा असणे फार महत्वाचे आहे. परंतु बर्याच वेळा आपण अनवधानाने अशा काही चुका करतो ज्यामुळे बेडरूमचे वातावरण नकारात्मक होते. आणि मग या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या नात्यात तडा जाऊ लागतो. वास्तु बेडरूमची उर्जा सकारात्मक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्या घरात शयनकक्षातील वास्तु खराब असते … Read more