17 चित्रपटांत काम केल्यानंतरही शेवटी का डेविड धवनने गोविंदाने कामासाठी विनवणी करूनही नाही दिले काम …?
एक काळ असा होता की गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या जोडीने चित्रपटसृष्टीत धमाल उडवून प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. वास्तविक आम्ही 90 च्या दशकाबद्दल बोलत आहोत जेव्हा या दोघांनी मिळून बर्याच हिट फिल्म्स दिल्या होत्या. दिग्दर्शक डेव्हिड धवनची कठोर परिश्रम आणि गोविंदची चमकदार अभिनय आणि गंमतीदार टायमिंगमुळे त्यांच्यासारख्या लोकांना खूप पसंती मिळाली होती. मात्र, काही काळानंतर … Read more