बी-ग्रेड चित्रपटसुद्धा केला होता माधुरी दीक्षितने, डायरेक्टरने केली होती अशी वर्तवणूक
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तेजाब आणि राम लखन चित्रपट केल्यानंतर रातोरात सुपरस्टार बनली होती. आज माधुरी ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचणे तिला इतके सोपे नव्हते. ज्येष्ठ चित्रपट पत्रकार अली पीटर जॉनने विटनेसिंग वंडर्स नावाने एक पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी माधुरी दीक्षितच्या फिल्मी करियरच्या सुरवातीचा एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे कि … Read more