तांदळाचे काही दाणे बदलू शकतात तुमचे बिघडलेले नशीब, फक्त करा हे उपाय मिळेल सुख-समृद्धी..’
जवळजवळ सर्व लोकांना भात खायला आवडते. असे बरेच लोक आहेत ज्यांचे भात खाल्याशिवाय जेवण पुर्ण होत नाही. त्या लोकांना जेवताना भात खाणे आवश्यक असते, हिंदु धर्मात तांदूळाला ‘अक्षता’ म्हणुनही ओळखले जाते, हिंदु धर्मात अशी अनेक शुभ कामे आहेत ज्यात तांदूळ वापरले जातात. तांदुळ अक्षता म्हणुन उपासना सामग्रीत समाविष्ट करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात असे अनेक मार्ग … Read more