जुळे लोक सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यांना आयडेंटिकल ट्विन्स असेही म्हणतात. जुळ्या मुलांची शा रीरिक वैशिष्ट्ये सहसा सारखी असतात, परंतु सवयी आणि आवडी वेगवेगळ्या असतात. आज आम्ही तुम्हाला अशा जुळ्या बहिणींची ओळख करुन देणार आहोत.
ज्या एकेमेकींसारख्या तर दिसताच पण त्यांचे छंद आणि विचार देखील समान आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहणार्या या जुळ्या बहिणींच्या नावे जगातील सर्वात जास्त आयडेंटिकल असल्याची नोंद आहे.
सौंदर्य आणि सवयी सारख्याच आहेत
एना आणि लुसी डिसिंक अशी या जुळ्या बहिणींची नावे आहेत. 34 वर्षीय जुळ्या बहिनी एकसारख्या दिसतात. जर त्यांनी समान कपडे घातले तर आपल्याला त्यांच्यातील फरक सापडणार नाही. त्या केवळ दिसायलाच नव्हे तर त्यांच्या सवयी देखील समान आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा त्या बेडवर एकत्र झो पतात तेव्हा त्या लघ वी करण्यासाठी देखील सोबत उठतात. त्यांच्या पसंत आणि नापसंत देखील समान आहेत. एवढेच नव्हे तर आता या दोघी बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या आहेत.
दोघींचा प्रियकर देखील एकच आहे
आपणास आश्चर्य वाटेल की या जुळ्या बहिणी गेल्या 9 वर्षांपासून 39 वर्षीय बेन बयर्नेला एकत्र डे ट करत आहेत. त्यांना बेन आवडतो आणि त्या एकत्र रो मांस करतात. हे तिघेही सर्वत्र एकत्र हँ ग आ उट करण्यासाठी जातात. या दोघी बहिणी त्यांच्या प्रियकरासह ए कत्र राह तात आणि एकत्र झो पतात. आता त्यांची आणखी एक नवीन मागणी आली आहे, ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
एक सोबतच आ ई व्हायचं आहे.
एना आणि लुसीची इच्छा आहे की दोघींनीही सोबत ग रोदर व्हावे आणि सोबतच मुलाला ज न्म द्यावा. ही इच्छा त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात व्यक्त केली आहे. यासाठी या दोघीही आ यव्ही एफ तं त्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत.
त्यांनी त्यांची अं डी देखील सोबत फ्रि ज होण्यासाठी ठेवली आहेत. अशा प्रकारे, जेव्हा वेळ येईल तेव्हा सोबत ग रोदर होण्याची शक्यता वाढेल. परंतु हे नशिबावर अवलंबून असते. तसे, दोघींनाही आशा आहे की त्या आ ई होण्याचा एक अ द्भुत अनुभव देखील सोबत घेतील.
सोबतच मरा यचं आहे.
केवळ ग र्भधारणाच नाही तर दोघांचीही अशी इच्छा आहे की सोबतच वृध्द व्हावे आणि मृ त्यूलाही एकत्र मिठी मारावी. जेव्हा त्यांना विचारले गेले की जर एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? यावर या दोघांनीही सांगितले की जोपर्यंत आमची मुले निरो गी आहेत तोपर्यंत आम्हाला काही फरक पडत नाही.
सोबतच कि स केले होते.
या जुळ्या बहिनी त्यांचा प्रियकर बेनच्या प्रेमातही सोबतच पडल्या होत्या. आश्चर्य म्हणजे त्यांनी एकाच वेळी बेनला पहिल्यांदा कि स केले होते. दोघींचे म्हणणे आहे की त्यांना एकमेकींचा हेवा वाटत नाही.