8 वर्ष पती-पत्नी बनून राहिले हे दोघ, मे-ल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी पो-स्टमार्टम साठी काढले त्यांचे कपडे तर पाहून डॉक्टरांचेही उडाले होश..’

पति-पत्नी प्रमाणे जीवन जगण्यासाठी दोन तरुणांनी लग्न केले पण हे रहस्य लपवण्यासाठी त्यांनी एका मुलाला सुद्धा दत्तक घेतले. पण एके दिवशी या दोघांमध्ये वा-द झाला आणि त्यानंतर पत्नीने स्वतःला पेटवून दिले. या अपघा-तात पत्नी जळत होती तेव्हाच पति तिथे पोहचतो.

आणि तिला वाचविण्यासाठी धावतो, पण तेव्हा तो सुद्धा वाईट रीतीने जळतो आणि उपचारादरम्यान या दोघांचा सुद्धा मृ-त्यू होतो. पण मृ-त्यूनंतर समोर आलेला पो-स्टमॉ-र्टम अहवाल पाहून अनेक लोकांचे होश उडाले. या अहवालात एक धक्कादायक असे तथ्य समोर आले आहे.

पोलिसांना मिळालेल्या महिलेच्या पीए-म रि-पोर्टमध्ये ती महिला नसल्याचे स्पष्ट होत होते. पोस्टमॉर्टम अहवालातून या दोघांचे वास्तव समोर आले आहे. हे दोघेही तरुण पती आणि पत्नीसारखे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुजालपूर येथील रहिवासी युवकाचा कलापीपल भेसवा येथील रहिवासी असलेल्या युवकाच्या प्रेमात पडला.

आणि त्यांनी २०१२ मध्ये दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पुरुष युवकाच्या कुटुंबानेही संमती दिली, तर त्या महिला युवकाचे कुटुंब राजी नव्हते. पण तरीही ते लग्न करतात आणि लव्ह मॅरेजनंतर ते दोघेही सीहोरमध्ये राहू लागले.

पण दोन वर्षांनंतर, कुटुंबाने त्या मुलावर बाळासाठी दबाव आणायला चालू केला तेव्हा त्यांनी आपल्या मोठ्या भावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरवले. ११ ऑगस्ट २०२० च्या रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगितले जात आहे.

भांडणानंतर पत्नीने स्वत: ला पेटवून घेतले आणि पति तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तो ही जळून खाक झाला. तेव्हा त्या दोघांना ही भोपाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण तेथेच १२ ऑगस्ट रोजी पत्नीचा मृ-त्यू झाला आणि १ ऑगस्ट रोजी पतीचा उ-पचार चालू असतानाच मृ-त्यू झाला.

पो-स्टमॉ-र्टम अहवालाद्वारे उघडले रहस्य:-

जेव्हा या दोघांचा पो-स्टमॉ-र्टम रिपोर्ट पोलिसांकडे आला तेव्हा पोलिसांचे होश उडाले. कारण ती एक स्त्री नव्हती, तर बायको म्हणून जगणारा एक पुरुष होता आणि हे दोघेही तरुण पती आणि पत्नी बनून एकत्र राहत होते. या प्रकरणात एसपी समीर यादव यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये देवकंवर नावाच्या एका महिलेने पेटवून घेतले होते.

आणि तिचा नवरा विक्रमसिंह मेवाडा हा सुद्धा तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मृ-त्यमु-खी पडला होता. तेव्हा त्या दोघांनाही रु-ग्णा-लयात दाखल करण्यात आले होते. पण नि-धनानंतर या दोघांच्या पो-स्टमॉ-र्टम रि-पोर्ट मध्ये काही वेगळेच तथ्य बाहेर आले होते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यामध्ये पत्नी म्हणून राहणारी महिला नव्हती तर तो एक पुरुष होता आणि हे दोन लोक 8 वर्षे विवाहित जीवन जगत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.