22 वर्षाच्या या मुलाच अचानक दु-खा-यला लागलं पो-ट, अ-ल्ट्रा-सा-उं-ड चेक केल्यावर डॉ-क्टरांनी जे सांगितले ते ऐकून रडायला लागला मुलगा…’

एखादा मुलगा ग-रोद-र होऊ शकतो काय? पुरुषांनाही अप-त्य होण्याची शक्यता असते का? पुरुष फि-लो-पियन ट्यू-बद्वारे ग-र्भ-धा-रणा करू शकतात का? आम्हाला हे सर्व प्रश्न पडले आहेत कारण यूपीमधील एक तरुण ग-रोद-र झाला आहे.

तो कसा ग-रोद-र झाला हे देवाला माहित. परंतु डॉ-क्टरांनी तर त्याला आधीच ग-रोद-र असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. जेव्हापासून मुलाला ग-रोद-र पणाचे प्रमाणपत्र मिळाले होते तेव्हापासून त्याला धडकी भरलेली होती. तो त्याच्या कपाळाला हात लावून बसला होत.

कारण त्याला या बातमीची जरा सुद्धा कल्पना नव्हती, कारण जो पुरुष स्वतःच्या ग-रोद-रपणाची बातमी ऐकतो, नक्कीच तो अगदी वेढा होऊन जाईल. कासगंज जिल्ह्यातील अलिगंज येथे राहणार २२ वर्षांचा दर्शन सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करत होता.

अनेक दिवसांपासून दर्शनच्या पोटात अस-ह्य वे-दना होत होत्या. त्यावेळी त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. त्या नंतर तो शेवटी वैतागून रामघाट रोड वरील सनराइज रु-ग्णाल-यात पोहोचला. दर्शनने डॉ-क्टरकडे पो-ट-दु-खीची त-क्रार केली, पो-टात असह्य वे-दना होत असल्यामुळे डॉ-क्टरांनी त्या त-रूणाला अ-ल्ट्रासा-ऊं-डची चा-चणी करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर डॉ-क्टरांनी त्याची संपूर्ण त-पासणी तसेच अ-ल्ट्रासा-ऊं-ड केले. संध्याकाळी त्या चाचणीचा अहवाल आला, तेव्हा उ-पचार करणारे डॉक्टर देखील चकित झाले कारण त्याच्या पो-टा-त दु-खण्याचे कारण त्याच्या पो-टातील एक मू-ल होते. अ-ल्ट्रा-सा-ऊंड अहवालाच्या निकषांनुसार दर्शनच्या ग-र्भा-श-य न-ळी-मध्ये ग-र्भ आढळून आला होता.

तसेच त्याच्या कि-डनीच्या न-लिकेमध्ये सु-द्धा सू-ज आली होती. दर्शनने जेव्हा हा अहवाल डॉ-क्ट-रांना दाखविला तेव्हा त्यांना समजले की तो गरोदर आहे. पण स्वत: ग-रोद-र असल्याचे ऐकून दर्शन खूपच आश्चर्यचकित झाला होता. तो ग-रो-द-र कसा झाला हे त्याच्या आकलनापलिकडेचे होते.

काही लोकांच्या सल्ल्यानुसार त्याने सीएमओ आणि जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला. जिथे त्याने रु-ग्णा-ल-यात त्याच्याशी झालेल्या चे-ष्टा म-स्क-रीची त-क्रार केली होती. हा तरुण त्याच्याशी झालेल्या गोष्टीमुळे खूप बैचेन होता. त्याने न-र्सिं-ग हो-मविरूद्ध त-क्रार केली.

त्यांनी दिलेल्या अहवालात असे होते की ग-र्भा-शयाच्या नलिकाची ग-र्भ-धा-रणा यशस्वी होत नाही. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत ग-र्भपा-त करावा लागतो. अन्यथा न-लि-का तुट-ण्याची शक्यता असते. त्याच वेळी, दर्शनच्या अ-ल्ट्रा-सा-ऊं-ड अहवालाने केवळ निष्कर्ष स्तं-भा-त ग-र्भ-धा-रणेची पुष्टी केली होती.

परंतु हे होण्यापूर्वीच मू-त्र-पिं-डा-च्या नलिकेमध्ये सू-ज देखील दाखवली गेली होती. त्याच वेळी, काही डॉ-क्ट-र आणि पॅ-थॉ-लॉ-जी ऑ-परेटर म्हटले की संगणकावर अहवाल छापण्यापूर्वी त्यामधील पूर्वीच्या महिलेचा अहवाल कॉपी-पेस्ट केला गेला होता.

तथापि, या घोर दुर्लक्षामुळे दर्शन स्वत: मा-न-सि-क छ-ळा-ला ब-ळी पडला होता. तो अक्षरशा मेटाकुटीला आला होता. तथापि, दर्शनाचा अहवाल तयार करणारे डॉ. आलोक गुप्तानी सांगितले की हा अहवाल चुकून केला गेला होता. पण त्यांनी त्याची चूक कबूल केली आणि दर्शनची माफी पण मागितली.

Leave a Comment