हि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’

एका 33 वर्षीय महिला शिक्षिकेने 15 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैं-गि-क अ-त्या-चा-र केल्याच्या गु-न्ह्या-खाली चंदीगड पोलिसांनी तिला अ-टक केले. या महिला शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्याचे लैं-गि-क शो-ष-ण केल्याप्रकरणी तिला अटक केली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या शिक्षिकेवर आरोप आहे. की तिने तिच्याकडे शिकवणीसाठी आलेल्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचे शा-री-रि-क शो-ष-ण केले. ही महिला शिक्षिका मार्च महिन्यापासून या मुलाशी सतत शा-री-रि-क सं-बं-ध ठेवत होती. तिला पोलिसांनी अ-टक केली, आणि गुरुवारी 24 मे रोजी चंदीगडच्या जिल्हा न्यायालयात सादर केले. जिथे न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. टाइम ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिला शिक्षकाला पॉक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत गु-न्हा नोंदवून अटक केली. चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रोजेक्ट मॅनेजर संगीता जुंड यांनी सांगितले की, दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याच परिसरात राहत होता. जिथे ती शिक्षिका राहते. शिक्षिका या विद्यार्थ्याला तिच्या घरी बोलावून शिकवणी शिकवत असे. विद्यार्थ्याचे समुपदेशन केल्यानंतर असे आढळून आले, की ही महिला शिक्षिका विद्यार्थ्याप्रती केवळ आक्रमकच नाही तर मालकीहक्क दर्शवित कृत्य करत आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती तेव्हा झाली. जेव्हा त्यांनी 22 मे रोजी विद्यार्थी नापास झाल्यामुळे त्याला महिला शिक्षिकेकडे शिकवणी घेण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला. या शिक्षिकेला जेव्हा या मुलाच्या कुटुंबाच्या या निर्णयाची माहिती मिळाली, तेव्हा त्या महिलेने मुलाला ओढत तिच्या खोलीत नेले ,आणि दरवाजा आतून बंद केला. महिलेच्या या कृ-त्यामुळे मुलाचे कुटुंबीय भयभीत झाले ,आणि त्यांनी शे-जाऱ्यांच्या मदतीने कसा तरी मुलाचा बचाव केला. पण शिक्षिकेने हे मान्य केले नाही, आणि थोड्या वेळाने विद्यार्थ्याच्या घरी आली,आणि धमकी दिली. व तिने खोकल्याचे सिरप प्यायले विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांना बोलावले, आणि शिक्षिकेला रु-ग्णालयात नेण्यात आले. चाईल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशकांनी मुलाचे समुपदेशन केले असता, त्याचे शा-री-रि-क शो-ष-ण होत असल्याचे, आढळून आले. शिक्षिकेने विद्यार्थ्याला मोबाईल चे सिमकार्डही दिले होते. ज्याच्याद्वारे ते एकमेकांश बोलत असत. चाइल्ड हेल्पलाईनच्या संगीता जुड यांनी सांगितले की, शिक्षिका विद्यार्थ्यासोबत लैं-गि-क सं-बं-ध ठेवत असत, आणि त्याला फोनवर भावनिक संदेश पाठवत असत.

Leave a Comment