स्वतः पेक्षा 32 वर्षांनी मोठा असलेल्या सलमानला आपला पती बनवू इच्छिते हि अभिनेत्री…

बोलतात ना प्रेमासाठी कोणतेही वय नसते. प्रेम कोणालाही कधीही होऊ शकते. बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये अशा प्रकारचे प्रेम सामान्य आहे. २०१२ साली झालेला सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्नही अशा वयस्क प्रेमाचे उदाहरण आहे.

या दोघांमध्ये सुमारे 10 वर्षांचा फरक आहे. चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडता अभिनेता आणि अभिनेत्रीच्या लग्नाची खूप प्रतीक्षा किव्हा आवड असते. अशा अनेक चाहत्यांची अशी इच्छा आहे कि खान कुटुंबातील सर्वात मोठा दबंग खान सलमान खानने सुद्धा लवकर लग्न करावे. 31 वर्षाच्या सर्वोत्कृष्ट फिल्मी प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर बर्‍याच अभिनेत्री काम करून गेल्या.

आणि त्यातील बऱ्याच अभिनेत्रींनबरोबर सलमानचे नाव सुद्धा जोडले गेले होते. परंतु ते फक्त वृत्तपत्र किंवा टीव्हीच्या मुख्य बातमीपुरतेच मर्यादित राहिले. या अभिनेत्रींमध्ये भारतासह पा-किस्तानमधील अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.

या सर्व नात्यांमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे नाते शिगेला होते. यानंतर सलमान खानचे कतरिना कैफबरोबरही सं-बंध होते. 53 वर्षीय सलमान खानचे असंख्य चाहते आहेत जे त्यांची एक झलक आणि त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात आणि सलमान खानच्या लग्नाची वाट पाहतात.

जवळपास 31 वर्षांपासून बॉलिवूड मध्ये आहे सलमान :

‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात करणारा सलमान खान सर्वांच्या पसंतीस पडला होता. सलमान खानला इंडस्ट्रीमध्ये ‘गॉडफादर’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांना चित्रपटसृष्टीत सुरुवात करण्यासाठी अनेक कलाकार येऊन भेटता.

सलमानने अनेकांना मदत करून त्यांना बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यास प्रोत्साहन देऊन स्वतः प्रमोशन सुद्धा केले आहे. सलमान खानला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवून जवळपास 31 वर्षे झाली असून सलमान खान जगातील नंबर 1 अभिनेत्यांच्या लिस्ट मध्ये गणला जातो असं म्हणायला हरकत नाही. सलमान खानबद्दल असे म्हटले जाते की तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात खूप लक्ष देऊन आणि हार्ड वर्क करून काम करतो.

अनन्याला करायचं आहे सलमानसोबत लग्न :

आता सलमान खान आपल्या लग्नाकडे लक्ष देतोय की नाही याची वाट सगळे चाहते आतुरतेने पाहत आहे, चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्याला या चित्रपटाच्या दुनियेत तुमचा पती म्हणून कोणता अभिनेता आवडेल?

असे विचारले असता 21 वर्षीय अभिनेत्रीने एका मुलाखतीत सलमानला तिचा नवरा बनवण्याची आकांक्षा बाळगली होती. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि, अनन्या पांडेने मागच्या वर्षी ‘स्टुडंट ऑफ द ईयर -२’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि ‘पती पत्नी और वो’ या दुसर्‍या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी बरेच मथळे बनवले.

तेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे टीव्हीचा बहुचर्चित रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 च्या सेटवर पोहोचले होते. त्यानंतर अनन्या पांडे म्हणाली, “बिग बॉसच्या सेटवर सलमान खान माझ्यासमोर उभे आहे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता.

Leave a Comment