स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचेच करियर बरबाद करून बसले हे ५ बॉलीवूड कलाकार, ३ नंबरवाला तर होता खूपच घमंडी…

नेहमी आपण आपल्या लाईफमध्ये कोणतीना कोणती चूक करून पश्चाताप करत असतो. मग ती पर्सनल असो किंवा प्रोफेशनल पण पश्चाताप करावाच लागतो. जर गोष्ट फिल्मी कलाकारांबद्दल करायची झाली तर अनेक बॉलीवूड कलाकार असे आहेत ज्यांच्या कोणत्याना कोणत्या चुकीमुळे त्यांचे करियर बरबाद झाले होते.

यामधील काही कलाकार सावरले पण जास्त करून बरबाद झाले. एका काळामध्ये जे कलाकार खूपच लोकप्रिय होते त्यांचे नाव या लिस्टमध्ये सामील आहे. आपल्या चुकीमुळे बरबाद झाले हे बॉलीवूड कलाकार बॉलीवूडच्या या कलाकारांनी मुर्खपणा केला आणि फिल्मी करियर हरवून बसले. या लिस्टमध्ये तुमचा फेवरेट कलाकार तर नाही?

बॉबी देओल : बरसातमधून आपल्या करियरची सुपरहिट सुरवात करणाऱ्या अभिनेत्री बॉबी देओलचे करियर आता पूर्णपणे नष्ट होऊ लागले आहे. अनेक वर्षांनंतर त्याने हाउसफुल – ४ आणि रेस – ३ चित्रपटांमध्ये कमबॅक केले होते पण दर्शकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. बॉबीने गुप्त, अजनबी, बादल, क्रांति, हमराज, यमला पगला दीवाना, बिच्छू आणि सोल्जर सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

संजय दत्त : बॉलीवूच्या संजूबाबाने सुद्धा वास्तव, रॉकी, साजन, सड़क, नाम, मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, लगे रहो मुन्नाभाई, हसीना मान जाएगी सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले पण त्याचा करियर ग्राफ या चित्रपटांमुळे देखील वर येऊ शकला नाही.

गोविंदा : ८० आणि ९० च्या दशकामध्ये गोविंदाने खुद्दार, दुल्हे राजा, कूली नंबर-२, स्वर्ग, जोरू का गुलाम, द गैमलर, राजा बाबू, शोला और शबनम, आंखें, आग, कुंवारा, हीरो नंबर-१, अनाड़ी नंबर-१, महाराजा, हद कर दी आपने, दुलारा, बनारसी बाबू, हथक-ड़ी, आंटी नंबर-१, साजन चले ससुराल सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण २००० नंतर गोविंदाने काही फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले आणि यानंतर त्याचा फक्त पार्टनर हा चित्रपट हिट झाला पण त्याचा करियर ग्राफ पूर्ण डाऊन झाला.

भाग्यश्री : १९८९ मध्ये सलमान खानसोबत मैंने प्यार किया चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात करणारी भाग्यश्रीचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होत. यानंतर तिला अनेक चित्रपट ऑफर झाले पण भाग्यश्रीने १९९० मध्ये तिचा बॉयफ्रेंड हिमालयसोबत लग्न केले आणि चित्रपटामध्ये काम करण्याची तिची हि अट होती कि तिचा हिरो तिचा पतीच असावा. एकदोन चित्रपट तर निर्मात्यांनी बनवले पण ते फ्लॉप झाले आणि भाग्यश्रीला चित्रपटांमध्ये काम मिळण्यास बंद झाले.

सनी देओल : ९० च्या दशकामध्ये सनी देओलने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यावेळी सनी खूपच महागड्या कलाकारांपैकी एक होता आणि एका चित्रपटासाठी ८० लाख रुपये फीस घेत होता. त्याने गदर एक प्रेम कथा, इंडियन, जीत, घातक, घायल, बॉर्डर, जिद्दी, अर्जुन पंडित, बेताब, डर, दामिनी, निगाहें, बिग ब्रदर, यमला पगला दीवाना, द हीरो, त्रिदेव, विश्वा-त्मा, लुटेरे सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

पण शेवटचे काही चित्रपट फ्लॉप झाले आणि त्याचे करियर डाऊन होत गेले

Leave a Comment