स्वतःच्याच पतीच्या पहिल्या लग्नात लहान मुलगी म्हणून आली होती हि अभिनेत्री, आज त्याच्यापासूनच झाली आहे दुसऱ्यांदा प्रे ग्नेंट..’

क्रिकेटपटू मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान आपला वाढदिवस 16 ऑगस्ट रोजी साजरा करतो. 1970 साली सैफचा जन्म नवी दिल्ली येथे झाला होता. सैफच्या करिअरची सुरूवात ‘परंपरा’ चित्रपटाने झाली.

त्याला त्याच्या पुढील ‘आशिक आवारा’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरस्कारही मिळाला. सैफ आजकाल आपल्या पितृत्वामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी करीना कपूर आणखी एका मुलाला जन्म देणार आहे.

सैफने दोन विवाहसोहळे केले आहेत. जेव्हा सैफचे अमृता सिंगसोबत लग्न झाले होते तेव्हा दोघांमध्ये करियर तसेच वयातील फरक होता. सैफने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते तेव्हा अमृताला बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली होती.

या दोघांची प्रेमकथा बेखुदी चित्रपटाच्या दरम्यान सुरू झाली. यानंतर दोघांनीही बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि 1991 मध्ये लग्न केलं. या लग्नाची चर्चा सैफच्या दुसर्‍या लग्नाइतकी नव्हती.

1991 मध्ये सैफने त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले. त्यावेळी खूप लहान असलेल्या सैफची दुसरी पत्नी करीनाने या लग्नाला हजेरी लावली होती. असं म्हणतात की करीनाने सैफचे लग्नासाठी अभिनंदनही केले होते. या लग्नात ती बहिण करिश्मासमवेत आली होती.

सैफबरोबर लग्न केल्यानंतर अमृता सिंगने चित्रपटसृष्टी सोडली आणि सारा आणि इब्राहिमच्या संगोपनात सामील झाली. मात्र, लग्नानंतर लगेचच अमृता आणि सैफ यांच्यात अंतर आले. 2004 मध्ये दोघांचा घटस्फो ट झाला. आता करीना सैफची पत्नी आहे.

2012 साली सैफ आणि करीनाने एकमेकांशी लग्न केले. या लग्नात सामील होण्यासाठी स्वत: अमृताने मुलगी साराला तयार केले होते. सैफपासून विभक्त झाल्यानंतर अमृता अजूनही अविवाहित आहे. अमृता आणि सैफ यांना दोन मुले आहेत.

सारा आणि इब्राहिम, त्यापैकी सारा आज बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव आहे. घटस्फोटानंतर, अमृता इक्का दुक्का चित्रपटांमध्येही दिसली आहे. सैफ आणि अमृता आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात.

Leave a Comment