स्वतःची आई काजोल पेक्षाही सुंदर आणि हॉ ट दिसते न्यासा देवगण, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वॉव…’

बॉलीवूड एक मायानगरी आहे. इथे जर तुम्हाला नाव कमवायचे असेल तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, अपार मेहनत घेऊन जर तुम्ही येथे नाव कमवण्यास सक्षम झालात तर ती तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये बॉलिवूडमध्ये अश्या खूप अभिनेत्री आहेत.

यापैकी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या स्वतःच्या कर्तुत्वावर नाव कमावले आहे. आणि ती दुसरी कोणी नसून काजोल देवगन आहे. जेव्हा सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रीची नावे घेतली जातात त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे काजोल. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील आपल्या सिमरनच्या अभिनयाने तिने सर्वांची मने जिंकली आहेत.

आजही हा चित्रपट टीव्हीवर आसल्यास विशेषता मुली आवर्जून पाहतात. सुरवातीच्या काळामध्ये तिचा सावळा रंग तिच्यासाठी एक समस्या बनला होता पण आपल्या मेहनतीने तिने आपल्या या समस्येवर मात करत सर्व अभिनेते आणि दिग्दर्शकांचे तोंड बंद केले.

चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या यशानंतर काजोलचे नशीबच पालटले, त्यावेळी काजोल आणि शाहरुखची जोडी लोकांना खूप आवडली होती. त्याकाळी काजोल स्वतःच एक ब्रँड बनली होती, पण आज आपण काजोलबद्दल नाही तर तिची मुलगी न्यासा देवगनबद्दल जाणून घेणार आहोत. आजकाल न्यासा देवगनबद्दल खूप चर्चा समोर येत आहेत.

आणि महत्वाची बाब म्हणजे न्यासा देवगन हि काजोलपेक्षाही खूप सुंदर आणि बोल्ड दिसू लागली आहे. आज आम्ही न्यासा देवगनचे काही सुंदर फोटो तुमच्यासोबत शेयर करणार आहोत. काजोलने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९२ मध्ये सुरु केली होती. तिचा बेखुदी हा सर्वात पहिला चित्रपट.

पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकला नाही. परंतु काजोलने हार नाही मानली. कालांतराने काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना वेडे केले. आतापर्यंतच्या सर्वात हिट जोडीमध्ये काजोल आणि शाहरुखचे नाव घेणार नाही असे कधीही होऊ शकत नाही. इतके या जोडीला लोक पसंत करतात.

काजोल आणि शाहरुखच्या जोडीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत ज्यात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, करन अर्जुन, दिलवाले, कभी खुशी कभी गम हे चित्रपट सामील आहेत. या दरम्यान काजोलचे सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगन वर प्रेम जडले आणि त्यांनी १९९९ मध्ये लग्न केले.

असे म्हंटले जाते कि काजोलसाठी अजय देवगन खूप लकी ठरला होता. बॉलीवूडमध्ये असे खूप अभिनेते आहेत जे लग्नानंतरहि चित्रपटात काम करण्यास मागे हटले नाहीत. पण अजय आणि काजोलने असे केले नाही काजोल बॉलीवूडपासून दूर गेली कारण आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेता यावी म्हणून.

या काळात न्यासा देवगन आपले शिक्षण पूर्ण करण्यात व्यस्त होती. जवळच्या सूत्रांकडून असे समजते आहे कि लवकरच अजय देवगन तिचा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. आता हे पाहावे लागेल कि न्यासा देवगन आपल्या आईवडिलांसारखे नाव कमवू शकते का नाही. सध्या न्यासा देवगन १४ वर्षाची आहे.

न्यासाने आपल्या मुलाखतीमध्ये सांगताना असे म्हणाली कि तिलाही आपल्या आईसारखे बॉलीवूडमधील एक मोठी अभिनेत्री बनायचे आहे. न्यासा सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि नियमाने आपले फोटो सोशल मिडीयावर शेयर करत असते. न्यासाचे फ़ेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर या सर्व ठिकाणी अकाऊंट आहेत. आणि ती या सर्व अकाऊंटवर अ‍ॅक्टिव्ह असते. न्यासाचा फेवरेट अभिनेता शाहरुख खान आहे.

आता हे पाहावे लागेल कि न्यासा देवगन कधीपर्यंत बॉलीवूडमध्ये पदार्पण करते.

Leave a Comment