स्रियांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्या फक्त प्रियंकाराबरोबरच करू शकतात पतीबरोबर नाही, जाणून घ्या तुम्हीही व्हाल थक्क..’

आजच्या युगात पती किंवा पत्नीबरोबर प्रियकर / प्रियेसी असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. काहींना एखाद्याची आवड असते तर काहींना लोभ. बायको आपल्या प्रियकराबरोबर अशा काही गोष्टी करते, ज्या ती तिच्या पतीबरोबर कधीच करत नाही.

बेवफाई:

प्रियकर असेल तर व्यभिचार होणारच सती सावित्री तर राहणार नाही. पत्नी प्रियकराशी पुर्णपणे निष्ठावान राहील कारण त्याच्याकडे असलेले रहस्य तिला कधीही बदनाम करेल.

वाईट:

पत्नी कधीही आपल्या पतीला वाईट बोलत नाही आणि जर तसे केले तर पती तिच्यावर रागावू शकतो. ती हे फक्त तिच्या प्रियकरालाच सांगते किव्हा बोलते. घरातील सदस्यांना बोलली तर कदाचितच कोणी त्याला समज देऊ शकत तर कोणी नाही.

फसवणूकः

नवरा असतानाही प्रियकर ठेवून ती तशीही फसवणूक करीतच आहे, आणि इतरही अनेक प्रकारे फसवणूक करेल जसे आपल्या प्रियकराला गुप्तपणे भेटणे. आपल्या पतीशी खोटे बोलणे इ.

अय्या शी:

सामान्य माणसाचे उत्पन्न आपली जबाबदारी पार पाडण्यातच संपते आणि आणि पैसे कमवावे लागतात म्हनुन पतीकडे नक्कीच जास्त वेळ नसतो, काही हरामी लोक याचा फायदा घेतात आणि महिलांना फसवतात. आता मर्यादित उत्पन्नामुळे पती अय्या शी करु देत नाही प्रियकरच करु देतो.

Leave a Comment