साक्षीला आजिबात आवडत नाही धोनीची बेडरूम मधील हि घा-णे-र-डी सवय, बोलली रात्रीच्या वेळी तो नेहमी माझ्यासोबत…’

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० हे कोराणा विषाणूच्या साथीमुळे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अन्य क्रिकेट स्पर्धाही बंद आहेत. तसे, सर्व क्रिकेटर्स घरी कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत.

पण यादरम्यान, खेळाडूंसह आयपीएलचे संघ चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा सहारा घेत आहेत. क्रिकेटपटू त्यांच्या थेट इन्स्टाग्राम चॅट सत्राद्वारे एकमेकांशी किंवा आयपीएल संघांशी संवाद साधत आहेत. या भागामध्ये चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीशी संवाद साधला.

इंस्टाग्राम लाइव्ह चॅट सेशन दरम्यान साक्षीने धोनीचे वर्णन खूप भावनिक केले. ती म्हणाली की, 2018 मध्ये सीएसकेने आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर धोनी खूप भावूक झाला होता. साक्षी म्हणाली की क्रिकेट हे धोनीचे पहिले प्रेम आहे आणि त्याबद्दल तो खूपच भावनिक आहे.

टीम इंडियाचे खेळाडू पबजी खेळ खूप खेळतात आणि त्याबद्दल चर्चाही करतात. साक्षी म्हणाली की धोनी रात्री माझ्यासोबत वेळ घालवायचा सोडून गेम खेळात बसतो. धोनीलाही पबजी खेळायला आवडते. धोनी नेहमी पबजी व्हिडिओ गेम खेळतो. साक्षी म्हणाली की यामुळे त्याचा तणाव कमी होतो.

धोनीचे मन नेहमीच कार्यरत असते असे साक्षीने सांगितले. अशाच प्रकारे व्हिडिओ गेममुळे त्याचा ताण कमी होते. साक्षी म्हणाली की धोनी आता बेडरूममध्येही पबजी गेम खेळत असतो.

बर्‍याच वेळा तो या गेममध्ये इतका मग्न होतो की माझ्याशी बोलत असताना तोअचानक हेडफोन लावून इतर लोकांशी बोलू लागतो. साक्षीने सांगितले की, एवढेच नाही तर धोनी झोपेतसुद्धा पबजीबद्दल बोलतो.

Leave a Comment