बॉलीवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये कोणत्या सुपरस्टारचे नशीब चमकेल काही सांगता येणार नाही. पण अनेक वेळा या प्लॅटफॉर्मवर असे सुद्धा पाहायला मिळाले आहे कि चित्रपटांमध्ये अभिनेत्यांद्वारे उत्कृष्ठ अभिनय केल्यानंतरहि तो चित्रपट हिट होऊ शकत नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. जिने आपल्या करियरची सुरवात दमदार अभिनयाने केली होती. पण बॉलीवूडमध्ये सफल होऊ शकली नाही. या अभिनेत्रीचे नाव आहे भाग्यश्री.
एक काळ असा होता जेव्हा तिने सलमान खानसोबत चित्रपटामध्ये केले होते. पण आता तिची मुलगी चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. तुम्ही मैंने प्यार किया चित्रपट तर पाहिलाच असेल. हा तो चित्रपट होता ज्यामधून सलमानने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.
त्यावेळी भाग्यश्री आणि सलमानच्या जोडीला खूपच पसंत केले गेले होते. पण जिथे एकीकडे भाग्यश्रीने बॉलीवूडमध्ये सलमान खानचे नशीब चमकवले तर दुसरीकडे ती स्वतः चित्रपटांपासून दूर गेली. पण भाग्यश्रीने चित्रपटांमध्ये काम करणे का बंद केले?
हे आजपर्यंत एक रहस्यच आहे. हे अजूनपर्यंत कोणी जाणू शकले नाही कि भाग्यश्रीने आपल्या करियरला फुलस्टॉप देण्याचा निर्णय का घेतला तथापि काही लोकांचे म्हणणे आहे कि भाग्यश्रीला त्यावेळी इतके पसंत केले गेले नव्हते जितके सलमान खानला केले गेले होते.
यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये कमी आली आणि तिला बॉलीवूड सोडावे लागले. सलमान खान आणि भाग्यश्री खूपच चांगले मित्र आहेत. त्यांची दोस्ती तितकीच जुनी आहे जितका मैने प्यार किया चित्रपट आहे. आता भाग्यश्रीला आपल्या मुलीला बॉलीवूडमध्ये डेब्यू करावयाचा आहे.
भाग्यश्रीला अशा आहे कि तिची मुलगी बॉलीवूडमध्ये नक्कीच यशस्वी होईल जितकी भाग्यश्री होऊ शकली नाही. भाग्यश्रीच्या मुलीचे नाव अवंतिका आहे जी दिसायला खूपच सुंदर आहे. तिचा चेहरा काही प्रमाणात आईसारखाच मिळताजुळता आहे.
नुकतीच एक माहिती समोर आली आहे कि अवंतिकाला स्वतः सलमान खान लाँच करणार आहे. भाग्यश्रीला अशा आहे कि तिच्या मुलीचे नशीब सलमान खान जरूर चमकवेल. सलमानने याआधीदेखील अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना लाँच केले आहे.
ज्यामध्ये कॅटरीना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा सारख्या दिग्गज अभिनेत्री सामील आहेत. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर अवंतिका जितकी दिसायला सुंदर आहे. तितकीच ती उंच देखील आहे. होय अवंतिका तिची आई भाग्यश्रीपेक्षाहि उंच आणि खूपच हॉटसुद्धा दिसते. तिची फॅन फॉलोव्हिंग देखील खूप आहे.