शाहरुख आणि सलमानची हि सुंदर आणि हॉट अभिनेत्री आज करतेय असे नालायक काम, बघून विश्वास बसणार नाही..’

शाहरुख आणि सलमानची ही सुंदर नायिका आजकाल खूप घा णेरडे काम करते माहित झाल्यावर विश्वास बसणार नाही. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री घडल्या आहेत ज्यांनी आपल्या मोहक शरीर आणि सौंदर्याने रुपेरी पडद्यावर लोकांना वेड लावले होते.

त्यातील काही आभिनेत्रींना लोक विसरले आहेत, तर त्यांच्यातील काही अशा अभिनेत्री आहेत ज्या अजूनही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे करण अर्जुनची अभिनेत्री ममता कुलकर्णी. ती तिच्या सौंदर्य, मोहकपणा आणि बो ल्डनेस मुळे 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये से क्सचे प्रतीक बनली होती.

लोकांमध्ये लोकप्रिय असूनही करण अर्जुन चित्रपटाची ही अभिनेत्री आता बॉलिवूडमधील विसरलेल्या तार्‍यांपैकी एक आहे. परंतु, आम्ही तुम्हाला तिला विसरू देणार नाही. आज आम्ही 90 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णीबद्दल अशी काही बातमी घेऊन आलो आहोत.

ज्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. करण अर्जुन या चित्रपटाची ही अभिनेत्री असे काय काम करते हे सांगण्यापुर्वी आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही माहिती सांगतो. ममता कुलकर्णीने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये ओळख मिळाल्यानंतर ममताने 1993 मध्ये तिरंगा या हिट चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नंतर, ममताने अनेक बोल्ड भुमिका केल्या, करण अर्जुन या चित्रपटात तिने पहिल्यांदा टॉपलेस सीन केला होता. या चित्रपटात ती शाहरुख खान, सलमान खान आणि काजोल सोबत दिसली होती. त्यावेळी ममताने चित्रपटासाठी बोल्ड सीन करण्याची जोखीम घेतली होती.

याशिवाय आमिर खानच्या बाजी आणि अक्षय कुमारच्या सबसे बड़ा खिलाडी या चित्रपटातही तिचे धाडस दिसले. ‘प्यार मुझ करे’ हे गाणे आजही तरूणांना खूप पसंत आहे. 1992 मध्ये करण अर्जुन चित्रपटाची अभिनेत्री ममताने स्टारडस्ट मासिकाच्या मुखपृष्ठासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते.

ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ममताने बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. होय, ममताने अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान अशा अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सबरोबर काम करण्यास नकार दिला आहे.

ममताने 90 च्या दशकात काही लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट जसे सपूत, अंगारा, मि. एंड मिसेस खिलाडी, बंधन, अनाडी नं. १, दुल्हे राजा, शिकारी, होगी प्यार की जीत आणि करीब यांसारख्या चित्रपटांत अभिनय करण्यास नकार दिला होता.

ममता कुलकर्णीने २००२ मध्ये आलेल्या ‘कभी तुम कभी हम’ या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनय सोडला. पण आता इतक्या वर्षानंतर करण अर्जुनची अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अहवालानुसार लग्नानंतर करण अर्जुनची अभिनेत्री ममताला 2015 मध्ये तिच्या पतीसोबत सुमारे 2000 कोटींच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती.

असे म्हंटले जाते की ती तिच्या पतीसमवेत हे काम करत होती. तिच्या अटकेची बातमी ऐकून संपूर्ण बॉलिवूड आश्चर्यचकित झाले होते. करण-अर्जुन या चित्रपटा नंतर ममता कुलकर्णी खूप प्रसिद्ध झाली होती.

Leave a Comment