वा-यग्रा (से-क्स) च्या एकाखटी 10 गोळ्या खाऊन बसला हा 25 वर्षाचा मुलगा, त्यांनतर जे झालं ते पाहून रडायला लागले त्याचे आई वडील पहा..’

‘वा-यग्रा’ या नावाने आपण सर्वजण परिचित असाल. ही गोळी पुरूषांना होणारी इ-रेक्टाइल डि-स्फं-क्शनची समस्या दूर करण्यासाठी दिली जाते. वा-यग्रा हे औषध जेव्हा विकसित केलं गेलं होतं तेव्हा याचा मूळ उद्देश इरे-क्टाइल डि-स्फं-क्शनची समस्या दूर करणे हा नव्हता.

प-ल्मोनरी आर-ट्रिअल हायप-रटेंशन आजारांच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. हा एक हाय ब्ल-ड प्रेश-रसारखा आ-जार आहे. जो हा-र्ट आणि लं-ग्समधे असतो. परंतु जगभरातील बहुतेक पुरुष याचा वापर इरे-क्टाइल डिसफं-क्शनची समस्या दूर करण्यासाठीच आज पर्यंत करत आले आहेत.

म्हणजेच त्या गोळ्या खाल्ल्यानंतर, ती व्यक्ती सं-बंध बनवताना बराच काळ चांगली कामगिरी देते. पण ‘वा-यग्रा’ म्हणजेच ही गो-ळी आपल्या शरीरात जाऊन नेमके काय कार्य करते ते आपण जाणून घेऊ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅंटा क्रूजच्या एका रिसर्च टीमकडे याबाबतची ठोस पुरावे आहेत.

की, इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी वापरली जाणारी वायग्रा ब्लड स्ट्रीमच्या बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्सला रिलीज करण्यास मदत करते. स्टेम सेल्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, सॅनोफीच्या स्टेम सेल मोबिलायजर मोजोबिल या औषधाला वाय-ग्रासोबत दिलं गेलं तर हे औषध अधिक चांगलं काम करतं.

तर आता आपल्याला समजले असेल कि ‘वा-यग्रा’ कोणत्या प्रकारे कार्य करते. पण काही लोकांना या बद्दल काहीच माहिती नसते आणि मग अनेक लोक या गो-ळ्याचा कशा प्रकारे ही डॉक्टरांचा सल्ला न घेता त्या गोळ्याचे सेवन करतात आता अशीच एक विचित्र घटना ‘वा-यग्रा’ या एक गोष्टीमुळे घडली आहे.

आपणास सांगू इच्छितो की मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात ‘व्हा-यग्रा’ बद्दल एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे एका 25 वर्षांच्या बाबू या व्यक्तीने एकाच वेळी व्हा-यग्राच्या 10 गो-ळ्या खाल्ल्या. असे केल्याने त्यांची तब्येत ढासळली आणि त्याला इ-स्पितळात दाखल केले.

आता बातमी येत आहे की या युवकाचा मृ-त्यू झाला आहे. त्याला एकाच वेळी 10 व्हि-एग्रा गोळ्या खाण्याची ही किंमत शेवटी मोजावी लागली आहे. त्या युवकाने इतक्या गो-ळ्या एकत्र का खाल्ल्या हे माहित नाही. परंतु पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी देवीराम आंबे यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला या युवकाच्या मृ-त्यूची माहिती मिळाली. चाचणी दरम्यान त्याच्या शरीरात स-स्पेक्टेड पॉ-यजन सापडले होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या त-रूणाने रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी व्हायग्राच्या 10 गो-ळ्या खाण्याचीही माहिती दिली होती. या गो-ळ्यांच्या अति प्रमाणामुळे त्याचा मृ-त्यू झाला.

आ-त्मह-त्या करण्याच्या उद्देशाने या त-रुणाने या गोळ्या खाल्ल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र त्या युवकाने गो-ळ्या खाण्याचे कोणतेही कारण डॉक्टरांना दिले नाही. त्याचवेळी त्याच्या घरातून पोलिसांना कोणतीही सु-साइड नोट सापडली नाही. हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करत असे, तो आपल्या सर्व भावांमध्ये थोरला होता असे माहिती मधून समोर आले आहे.

आपल्या माहितीसाठी, आम्ही आपणास सांगू इच्छितो की व्हा-यग्रा योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गाने न खाल्यास त्याचे नुकसान आपल्याला होऊ शकते. शक्य असेल तर अशा प्रकारच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच खाव्यात. याचे सेवन केल्याने काही लोकांना डोकेदुखी, त्वचेचा लालसरपणा, पोटदुखी, दृष्टीची समस्या आणि ते खाल्ल्यानंतर स्ना-यू दुखणे यासारखे दुष्परिणाम देखील होतात.

तथापि, या गोष्टीचा कालावधी खूप कमी आहे. त्यामुळे आपण सुद्धा अशा गो-ळ्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचा आहे नाहीतर आपल्या सोबत सुद्धा असे घडू शकते त्यामुळे आपण सावध रहा.

Leave a Comment