वहिनी रात्री-बेरात्री गावातील यु-वकाला भे–टून करायची त–सले चा–ळे, म्हणून एक दिवस दिराने केला पिछा तर समोर आलं हे वेगळंच रहस्य…’

आपल्याला माहित असेल की आपल्या देशात गु-न्हे-गारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खून, ब-ला-त्का-र आणि अ-वै-ध सं-बं–धांची प्रकरणे आता सामान्य झाली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अवै-ध सं-बं–धांचे प्रकरण समोर आले आहे.

अनै-ति-क सं-बं-धांच्या निषेधार्थ एका दिराने आपल्याच भावाच्या बायकोचा खू–न केला आहे. या प्रकरणात त्या दिरा विरुद्ध खु–नाचा गु–न्हा दाखल करण्यात आला आहे. यावर का-रवाई करत पो-लिसां-नी आता ह-त्ये-च्या आ-रो-पाखाली त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

हे प्रकरण बहेडीच्या पुनाई गावात घडले आहे. त्या गावातील धर्मवती नावाच्या महिलेच्या नवऱ्याचा म्हणजेच सीताराम याचे 2019 मध्ये नि–ध-न झाले होते. या महिलेला एक मुलगा आणि दोन मुली सुद्धा आहेत. पतीच्या नि-ध-ना-नंतर धर्मवतीने तिचा दीर मोहनलाल यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

पण आपला दीर सोबत असतानाच धर्मवती आपल्याच गावातील एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि अशा परिस्थितीत तिच्या दिराची तळपायांतील आग म-स्तकात गेली आणि त्याने आपल्याच भावाच्या पत्नीला ठा-र मा-रले.

त्या दिराने सांगितले की त्याने आपल्या वहिनीला त्या तरुणास पुन्हा भे-टण्यास मनाई केली होती, परंतु तिने आपल्या दिराचे काही ऐकले नाही. दिराने अनेक वेळा सांगून पण न ऐकल्यामुळे त्याने शेवटी आपल्या भावाच्या बायकोवर म्हणजेच आपल्या वाहिनीवर फा-व-डीने ह-ल्ला केला आणि त्या ह-ल्ल्या–तच तिचा जी–व गेला.

पोलिसांना माहिती देताना आरो-पी मोहनलाल म्हणाला की, 2019 मध्ये मोठ्या भावाचा मृ–त्यू झाला. त्यामुळे स्त्रीला या परिस्थितीत जगणे खूप कठीण होते. त्यावेळी मोहनलाल यांनी तिला सांगितले की तू या तिन्ही मुलांबरोबर कुठे जाणार त्यापेक्षा तू आपल्याच घरात रहा. अशा परिस्थितीत त्याने आपल्या भावाच्या बायकोला सहारा दिला.

आ-रो-पीने सांगितले की, यावेळी त्याने तिचा व तिच्या मुलांचा खर्चही केला. पण हळू हळू त्या बाईने तिच्या दिराला भुरळ घालून त्याची जमीन आपल्या ताब्यात घेतली.

गावातील त-रुणांशी सं-बं-ध:-

आपल्या दिरासोबत राहताना त्या काळात या महिलेने आपल्या गावातील एका तरूणाशी ज-वळीक वाढवायला सुरुवात केली. पण जेव्हा मोहनलाल त्याची झलक मिळाली तेव्हा त्याने तिला काठीने मारहाण केली. याप्रकरणी माहिती देताना एसएसपी रोहितसिंग सजवान म्हणाले की, “महिलेला तिच्या दिराने का–ठीने ठा–र मारले. आता त्या मृ-त महिलेच्या भावाच्या वतीने त्या दिराविरूद्ध खु-ना-चा गु–न्हा दाखल करण्यात आला आहे. “

Leave a Comment