वराने रात्री असे काय केले कि, लग्न होताच चौथ्या दिवशी पळून गेली बायको, तिचे कारण ऐकून होश उडतील तुमचे..’

नुकतेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे जे कदाचित ऐकणार्‍याला आवडेल पण हे एका व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबाला धक्का देणारे असे प्रकरण होते. खरं तर हे प्रकरण पंजाबमधील बडगावातील आहे.

जिथे की व्यक्तीला लग्न करण्याची खूप इच्छा असते तसे बघायचे झाले तर त्या व्यक्तीचे सुद्धा लग्नाचे वय झाले होते चला तर मग नक्की काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊ.

लग्न करण्याची इच्छा कधीकधी निष्पाप ग्रामस्थांना दलालांच्या हातात आणून सोडते. प्रकरणानुसार बडगावच्या नाडी धणी येथे राहणारे विनोदकुमार सैनी यांना लग्न करायचे होते.

यासाठी त्यांनी बडगाव येथील रहिवासी बाबालाल सैनी जो की एक दलाल होता आणि कुलोद येथील अनिल कुमार यांच्याशी संपर्क साधला. पण दलालांनी लग्न जमवण्यासाठी एक लाख तीस हजारांची मागणी केली.

त्यानंतर त्या व्यक्तीने २४ नोव्हेंबर २०१९ रोजी पंजाबच्या बठिंडाच्या नाथणी तहसीलच्या फुला गावात राहणारे बलदेव जटसिख यांची मुलगी करमजित कौरशी लग्न केले. अगदी धुमधडाक्यात हे लग्न करण्यात आले होते त्यामुळे वर सुद्धा खुश होता कारण त्याच्या मना प्रमाणे लग्न झाले होते, तो अगदी आनंदात होता.

दोरसरच्या बालाजी मंदिरात हे लग्न साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी वाचन करून आले. पण थोड्या दिवसांनी वधू रात्री पाणी आणण्यास सांगून घराबाहेर पडली आणि परत आली नाही. जेव्हा कुटुंबीयांनी शोध सुरू केला तेव्हा तिला बाबूलाल दलाल यांचे घर सापडले.

पण आपल्याला ४५ दिवसांकरिता पत्नीचे नाटक करायला लावले होते असे सांगून त्या वधूने विनोदचा घरी यायला नकार दिला. त्यामळे विनोदचा पायाखालची अक्षरश जमीन सरकली त्याला काही सुद्धा सुचत नव्हते तेव्हाच विनोदने आपल्या ब्रोकर बाबूलालकडे पैशाची मागणी केली पण त्या दलालाने त्याला पैसे परत देण्यास नकार दिला.

त्यामुळे वैतागून विनोद पोलिसांकडे जातो आणि सर्व घटना पोलीसांना सविस्तर सांगतो, विनोदने पोलिसांना सांगितले होते की त्याने दलालाला एक लाख १५ हजार रुपये दिले होते आणि आता पोलिस आणि ग्रामस्थ आता हा वाद मिटविण्यात गुंतले आहेत.

विशेष म्हणजे शेखावाटी झोनमध्ये इतर राज्यांतून मुली विकत घेऊन त्याचे पैसे घेऊन लग्न लावून दिले जाते आणि मग काही दिवसांनी अशा पळून जाण्याच्या घटना या भागात वाढत आहेत. या भागात आज पर्यंत अशा फसवणूकीची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

Leave a Comment