वयाच्या 19 व्या वर्षीच महेश भट्टने कंगनाला फेकून मारली होती चप्पल, बहिण रंगोलीने केला धक्कादायक खुलासा…

महेश भट्टला आपल्या मुलीशी लग्न करायचं होते, मुलीसोबत लिपलॉक करुन चर्चेत आले होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयामुळे जेवढी चर्चेत असते. त्याहून अधिक ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

समकालीन मुद्द्यांवर बर्‍याचदा खुलेपणाने बोलणार्‍या कंगना रनौतने अलीकडेच सुशांत आ त्मह त्या प्रकरणाबद्दल तिचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये तिने सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूड मधील नेपोटीज जबाबदार आहे असे संगितले होते.

सुशांतच्या आ त्मह त्येमुळे कंगना खूप दुखावली होती, म्हणूनच या व्हिडिओत तिने बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींना लक्ष्य केले होते. दरम्यान, यावेळी कंगनाशी संबंधित आणखी एक बातमी चर्चेत आली आहे. चला तर जाणुन घेवुया काय आहे ती बातमी.

कंगनाने अलीकडेच जावेद अख्तरशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. जावेद अख्तरशी संबंधित ही कहाणी बहीण रंगोली चंदेलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर खूप पूर्वी शेअर केली होती. सांगायचे झाले तर, रंगोली नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहते.

तिच्या विवादास्पद ट्विटमध्ये एक कथा महेश भट्टशी संबंधित आहे, जी आजकाल खुप व्हायरल होत आहे. या कथेत रंगोलीने सांगितले होते की एकदा महेश भट्टने कंगनाला चप्पल फेकून मारली होती. यासोबतच या घटणेनंतर कंगनाच्या मानसिक स्थितीचे काय झाले होते, हेही रंगोलीने सांगितले होते.

महेश भट्ट यांनी कंगना रनौतला चप्पल फेकून मारले होते – रंगोली चंदेल

रंगोलीने हे ट्विट खूप पूर्वी केले होते, तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते की, महेश भट्ट यांनी अवघ्या 19 वर्ष वयाच्या कंगनावर कसा आपला राग काढला होता. मीडिया रिपोर्टनुसार रंगोलीने आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते.

की कंगना एकदा ‘वे लम्हे’ चित्रपटाचे पूर्वावलोकन पाहण्यासाठी गेली होती. थिएटरमध्ये कंगनाला पाहून महेश भट्टचा पारा वाढला आणि त्यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली. रंगोलीने सांगितले की महेश भट्टने कंगनाला तिचा स्वत: चा चित्रपट पाहण्यापासून रोखले होते.

म्हणून कंगना त्यादिवशी रात्रभर झोपली नाही आणि फक्त रडत होती. कंगनाची बहीण रंगोली चंदेलने सांगितले की जेव्हा ही घटना घडली त्यावेळी कंगना केवळ 19 वर्षांची होती.

कंगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक कोणी दिला?

कंगनाने महेश भट्ट यांची मुलगी आलियावर बरीच झुंबड घेतली होती तेव्हा रंगोलीने हा खुलासा केला होता, त्यावेळी आलियानेही कंगनाला प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे महेश भट्टची पत्नी सोनी रझदान यांनी लिहिले की, महेश भट्ट यांनीच कंगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता.

यानंतर रांगोळीने ट्विटरवर सोनी रझदान यांना टॅग केले होते की, ‘सोनी जी, कंगना रनौत यांना महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासूने ब्रेक दिला होता. यानंतर हे प्रकरण येथे थंडावले कारण आलिया आणि तिची आई सोनी यांनी यावर काहीच उत्तर दिले नाही, परंतु कंगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक कोणी दिला याविषयी अजूनही वाद आहे.

Leave a Comment