वडील आणि मुलगा दोघांसोबतही रोमांस करून बसल्या आहेत बॉलीवूड च्या या 5 नामांकित अभिनेत्र्या….

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे सौंदर्य लोकांना भुरळ पाडणार आहे, या अभिनेत्रींनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सितारे आहेत ज्यांनी आपल्यपेकक्षा अर्ध्या वयातील अभिनेत्रींसोबत चित्रपटांत काम केल आहे.

तसे, लहान अभिनेत्रीसोबत पडद्यावर काम करणे आजकाल काही नवीन नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही अशा सुप्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी वडील आणि मुलगा या दोघांसोबतही चित्रपटांमध्ये रो-मांस केला आहे. विश्वास बसत नसेल तरीही हि गोष्ट अगदी खरी आहे.

अभिनेत्री हेमा मालिनी

“सपनो का सौदागर” चित्रपटात बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी राज कपूरबरोबर रोमां-स करतांना दिसली होती, त्यानंतर काही दिवसांनी रणधीर कपूर यांच्या समवेत “हाथ की सफाई” आणि “एक चादर मैली सी” या चित्रपटामध्ये तिने ऋषी कपूरसोबत काम केले आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित

अभिनेत्री माधुरी दीक्षित कोणाला माहित नाही असे आज देशात कोणी नसेलही ,माधुरी दीक्षित हि अभिनेत्री तिच्या काळातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक मानली जाते, आणि ती एक अतिशय सुंदर अभिनेत्री देखील आहे, तिने उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे.

सध्याच्या काळातील अभिनेत्रींबद्दल जर आपण चर्चा केली तर सर्वच माधुरी दीक्षित यांच्यासारखी अभिनेत्री बनण्याची इच्छा बाळगतात. माधुरी दीक्षितने विनोद खन्नासमवेत असलेल्या “दयावान” चित्रपटात काम केले आहे. तसेच अक्षय खन्ना यांच्यासोबत “मोहब्बत” या चित्रपटात रोमां-स केला आहे.

अभिनेत्री अमृता सिंह

बॉलिवूड मधील नामांकित अभिनेत्री अमृता सिंगने सनी देओल सोबत असलेल्या “बेताब” चित्रपटात मुख्य भूमिका बजावली आहे आणि या दोघांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता, त्याचबरोबर अभिनेत्री अमृता सिंगने “सच्चाई कीं ताकद” चित्रपटात सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबत अभिनेत्रीचा रोल केला आहे.

अभिनेत्री श्रीदेवी

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री मध्ये सर्वात उंचावर असणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवीचा अभिनय माणसाला भुरळ पाडणारा आहे, तिने बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्याद्वारे निभावलेल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे, बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने “नाकाबंदी” या चित्रपटात धर्मेंद्र सोबत नायिका म्हणून काम केले आहे तर पुढे जाऊन धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल सोबत “राम अवतार” चित्रपटात काम केले होते.

अभिनेत्री डिंपल कपाडिया

अभिनेत्री डिंपल कपाडियाने धर्मेंद्र-सनी देओल आणि विनोद खन्ना-अक्षय खन्ना यांच्याबरोबर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले होते, “बटवारा” या चित्रपटात, अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी धर्मेंद्रसोबत काम केले आहे आणि ‘शहजादे’ या चित्रपटातही त्यांनी धर्मेंद्र समवेत काम केले होते.

धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलबरोबर त्यांनी अर्जुन, आ-ग का गोला, गुनाह यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अक्षय खन्नाबरोबर ‘दिल चाहता है’ चित्रपटामध्ये ती काम करताना दिसली असून अक्षय खन्ना यांचे वडील विनोद खन्ना यांच्यासमवेत डिंपल कपाडियाने खु-ण का क-र्ज, इंसाफ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment