लहान वयातच अमिताभ बच्चन ला उरकून घ्यावे लागले होते श्वेता बच्चन चे लग्न, आता समोर आले त्यामागील धक्कदायक कारण…’

मोठ्या पडद्यावर शहनशाहची भूमिका करणारे अमिताभ बच्चन खर्या आयुष्यातही बॉलिवूडचा राजा आहे. आज अमिताभ 76 वर्षांचे झाले आहेत परंतु असे असूनही ते चित्रपटांमध्ये मोठ्या आणि महत्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. ही अमिताभची प्रतिभा आहे,

आणि यामुळे ते सर्वांचे आवडते आहेत. अमिताभमुळे त्यांचे कुटुंबही बर्‍याचदा चर्चेत असते. अमिताभचे कौशल्ये आणि स्टेटस इतके मोठे आहे की त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनची चित्रपट कारकिर्द त्यांच्यासमोर क्षीण झाल्याचे दिसते. आज अमिताभ त्यांच्या मुलापेक्षाही अधिक चित्रपटांत कार्यरत आहेत.

त्यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन बद्दल बोलायचे झाले तर ती नेहमीच चित्रपटांपासून दूर राहिली आहे. ती क्वचितच माध्यमांच्या लाईमलाईट मध्ये दिसते. सहसा, ज्या कुटुंबातील लोक चित्रपटांशी जोडलेले असतात त्यांची मुलें देखील याच क्षेत्रात त्यांचे करीअर करतात.

जर तुमचे वडिल अमिताभ बच्चन यांच्यासारखे महान नायक असले तर चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका मिळवणे कठीण काम नसते. पण असे असूनही श्वेताने कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नाही. त्यापेक्षा अमिताभने तर सामान्य भारतीय कुटुंबाप्रमाणे श्वेताचे अगदी लहान वयातच लग्न केले होते.

जरा विचार करा की बॉलिवूड ही अशी जागा आहे जिथे अनेकदा फिल्मी कलाकार आणि त्यांचे कुटुंबिय खूप उशीरा लग्न करतात. मग अमिताभकडे तर नाव, पैसा, कीर्ती आणि इंडस्ट्रीत सन्मान असे सर्व काही होते. ते त्यांना वाटेल तेव्हा कधीही त्यांच्या मुलीचे लग्न करु शकले असते.

अमिताभच्या मुलीशी लग्न करण्यासाठी लोक नेहमीच तयार असते. पण असे असूनही अमिताभने तरुण वयातच मुलीचे लग्न करुण दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा श्वेता फक्त 23 वर्षांची होती तेव्हा ती एका मुलाची आई होती. श्वेताचे लग्न मोठ्या उद्योगपती निखिल नंदाशी झाले आहे.

अशा परिस्थितीत, आपण कधी विचार केला आहे का की अशी परिस्थीती होती की अमिताभने लवकरच आपल्या प्रिय मुलीचे लग्न ठरवले. जेव्हा श्वेताचे लग्न झाले होते, तेव्हा ती वयाने लहान असल्यामुळे तिला जास्त समज नव्हती.

वास्तविक, या संपूर्ण प्रकरणावर एक बातमीही समोर आली होती की श्वेताचे लग्नापूर्वी निखिलशी प्रेमसंबंध होते. अगदी श्वेता लग्नाआधीच गरोदर झाली होती यामुळे वडील अमिताभने तिचे लवकरच लग्न करुन दिले होते. परंतु हे कितपत सत्य आहे हे सांगता येणार नाही.

अर्थात, असे काही झाले असले तरी कोणी सार्वजनिक ठिकाणी हे का सांगेल? हे त्याचे वैयक्तिक जीवन आहे. बरं, श्वेताच्या लग्नाचे खरं कारण काहीही असले तरी, पण सध्या ती तिच्या पतीबरोबर खुप आनंदी आहे. श्वेताने लग्नाच्या 10 वर्षानंतर काम करण्याचे ठरवले होते.

ती पत्रकार म्हणून काम करते. तिने स्वत: चे एक पुस्तकही लिहिले आहे. आता श्वेता चित्रपटांमध्ये आली नाही तरीही तिची मुलगी नव्या नवेली नंदा भविष्यात नक्कीच चित्रपटांत येऊ शकते.

Leave a Comment