लग्न होऊन 4 महिने झाले तरी पतीला अं-गाला हात लावून देत नव्हती पत्नी, मग पतीच्या मोबाईल वर आला एक व्हिडीओ जो पाहून कळले पत्नीचे खरे रूप..’

आपल्या समाजात रोज काही विचित्र घटना घडत असतात,आता अशीच एक विचित्र घटना जालंधर येथे घडली आहे. येथे लग्नानंतर पत्नीने या व्यक्तीला शा-री-रिक सं-बंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या नवऱ्याला अज्ञात फेसबुक आयडीवरून तिच्या एका पोलिसांसोबतच्या अ-वैध सं-बंधाचा फोटो पाठविला गेला.

मग जेव्हा या नवऱ्याने आपल्या पत्नीचा मोबाईल पाहिला तेव्हा त्यात फोटो आणि व्हि-डिओही सापडले. जेव्हा स्वतःचे हे भांडे उघडे पडले तेव्हा लग्नानंतर सुमारे अडीच महिन्यांनी ही विवाहित महिला दागिने आणि रोकड चो-रून आपल्या प्रियकरांसोबत घरातून पळून गेली.

या संदर्भात पतीने नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. यानंतर, तपासणीनंतर पोलिसांनी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराविरूद्ध 11 ऑक्टोबर 2020 रोजी पोलिस स्टेशन सहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. लुधियाना येथील एका एसीपीने या लग्नाला पाठिंबा दिल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता.

पण चोरीच्या दिवशी तो ड्युटीवर असल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार याची चौकशी करणारे एसीपी धरमपाल यांनी चौकशी अहवालात लिहिले आहे की मोटासिंग नगर निवासी विशाल महेंद्रू याचा 31 ऑगस्ट 2019 रोजी गवत मंडी येथे राहणाऱ्या तनुशी विवाह झाला होता.

विशाल यांनी या निवेदनात म्हटले आहे की लग्नाच्या एक महिन्यानंतरही पत्नीने त्याच्याशी शा-री-रिक सं-बंध ठेवले नाहीत. ती म्हणायची की मला आताच मूल नको आहे. यानंतर विशालला सीरत कौर नावाच्या फेसबुक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली.

त्यानंतर त्याला सीरत नावाच्या एका फेसबुक आयडीवरून संदेश आला की, त्याची पत्नी तनुचे पो-लिस क-र्मचाऱ्यांशी अ-वैध सं-बंध आहेत. त्याचे अनेक फोटोही विशाला पाठवण्यात आले. मग जेव्हा विशालने आपल्या पत्नीचा मोबाइल तपासला, त्यानंतरअशी अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओही त्यांच्यामध्ये सापडले.

या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत आ-क्षेपार्ह स्थितीत दिसली. विशालने आपल्या आई-वडिलांसमोर ही सर्व गोष्ट उघडकीस आणली आणि मग तनुच्या आईला बोलवण्यात आले. त्यांनी मग तनुला समजावून सांगितले आणि तिने आश्वासन दिले की आतापासून असे काही होणार नाही.

विशालने पोलिसांना असेही निवेदन दिले आहे की, त्यांची पत्नी लुधियानाच्या नितीन नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरवरही बोलते आणि त्याचा सं-बंधही आहे. त्याने पोलिसांना व्हॉट्सअ‍ॅपचे स्क्रीनशॉटही दिले.

एसीपी धरमपाल यांनी आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांला चौकशीसाठी सुद्धा बोलावले. त्याने सांगितले की 2016 मध्ये त्याने तनुशी मैत्री केली आणि तोसुद्धा तिच्या घरी जायचा. पण डिसेंबर 2017 मध्ये तनुने त्याच्याशी बोलणे थांबवले.

मग त्याला कळले की तनुचा लुधियाना येथील रहिवासी नितीन ठाकूर नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली आहे. तनुच्या मावशीने त्याला सांगितले की 2018 मध्ये तनुने नितीनबरोबर प-ळ काढला होता आणि नितीनबरोबर सहा महिने ती गोव्यात राहिली होती.

जानेवारी 2019 मध्ये तनु नितीनला सांगते कि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे पण त्यानंतर जून 2019 मध्ये तनुने त्याला फोन करून सांगितले की ऑगस्टमध्ये तिचे विशाल नावाच्या एका व्यक्तीशी लग्न करणार आहे. 20 आणि 21 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री तनु आपल्या सासरी होती, तेव्हा तपा-सासाठी हा पोलिस कर्मचारी ड्युटीवर होता.

तो एका ह-त्येच्या घटनेच्या चौकशीसाठी बहादुर रोड, दाना मंडी येथे हजर होता आणि 21 ऑक्टोबर 2019 रोजी पहाटे 3:30 पर्यंत तेथे कर्तव्यावर राहिला. पण त्याच रात्री विशाल, त्याचे आईवडील व मेहुणे त्यांच्या खोलीमध्ये झोपले असता तनुने आपल्या घराचा बाहेरील दरवाजा उघडला आणि लुधियानाच्या नितीनला आत बोलावले.

यानंतर तिने बॅगेत सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, जवळपास 34 हजारांची रोकड आदी वस्तू घेतल्या आणि ती त्याच्यासोबत पळून गेली. एसीपीने तपास अहवालात लिहिले आहे की, तनुने ही चोरी नितीन ठाकूर यांच्या मदतीने केली होती आणि आता तो तिच्यासोबत राहत आहे.

Leave a Comment