आपण थोडा वेळ विचार करा की आपण एका रस्त्यावरुन जात आहात आणि तेवढ्यातच आपल्याला एक लाल रंगाची चमकणारी कार दिसली समजा पण या निर्जन रस्त्यावर उभी असलेली ही कार सतत विचित्रपणे हालत असते. आता ही सतत हलणारी गाडी पाहिल्यावर आपल्या मनात काय विचार येतील?
बहुतेक लोकांना असे वाटेल की कारमध्ये काहीतरी गडबड आहे. तर काहीजण त्वरित पोलिसांना सुद्धा कळवू शकतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथेही असेच काहीसे घडले. येथे तक्रार मिळाल्यावर पोलिस जेव्हा त्या हलणाऱ्या कार जवळ आले तेव्हा आतील दृश्य पाहून स्तब्ध झाले.
हालणारी गाडी पाहून लोकांचे होश उडाले होते:-
वास्तविक गोरखपूरमध्ये रस्त्याच्या एका कडेला लाल रंगाची कार उभी होती. पण जेव्हा ती अचानक हालू लागली, तेव्हा त्या रस्त्यावरून येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या लोकांनी खिडकीतुन पाहण्याचा प्रयत्न केला, पण आरशावर ब्लॅक फिल्म होती त्यामुळे त्यांना काही दिसू शकले नाही. यानंतर कुणीतरी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
विंडो उघडल्यावर दिसले धक्कादायक दृश्य:-
पोलिस या हालणाऱ्या गाडीजवळ आले असता त्यांनी प्रथम कारची खिडकी ठोठावली. जेव्हा ही विंडो उघडली तेव्हा त्या कारमध्ये एक मुलगा आणि मुलगी आपापसात अश्लील कृत्य करताना दिसले. अशा परिस्थितीत पोलिसांनी या दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आणि पोलिसांनी त्यांची कारही ताब्यात घेतली. मग दोघांच्या कुटुंबियांना देखील बोलवून घेतले. ही घटना ताहीर खोबर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले ऑफिसर दारोगा पंकज सिंग यांनी लिहिली आहे. त्यानुसार सहकार क्लबजवळ एक लाल कार उभी होती.
स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी गाडीत या दोघांना अ-श्ली-ल चाळे करताना पकडले. अमित असे या युवकाचे नाव होते, जो चौरीचोरा येथील रहिवासी होते, तर मुलगी चिलुआताल भागातील होती. त्यावेळी एक महिला शिपाईसुद्धा मुलीला पकडण्यासाठी घटनेच्या ठिकाणी आली.
प्रभारी निरीक्षक खोराबर नासिर हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबातील सदस्य आल्यानंतर त्या दोघांना सुद्धा बॉण्डवर सोडण्यात आले. खरं तर अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास बंदी आहे.
पण आजकाल अशी दृश्ये खूप सामान्य झाली आहेत. तरुण मुली-मुले जिथे संधी मिळतात तिथे सुरू करतात. अशा परिस्थितीत तेथून जाणारे लोकही त्याबद्दल मग आक्षेप घेत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करताना थोडा दुसऱ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे.