रवीनाने अक्षय कुमार बद्दल केला मोठा खु-लासा, बोलली मी रा-त्री 3 वाजेपर्यंत रस्त्यावर अनवाणी फिरत होते, आणि….

रवीना टंडन यांचे नाव बॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाच्या नावावर खूप साऱ्या सुपरहिट चित्रपटांची नोंदणी आहेत. 90 च्या दशकात रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या युगात फक्त दोन नायिका वर्चस्व गाजवत असत. ज्यामध्ये पहिले नाव रवीना टंडन आणि दुसरे नाव करिश्मा कपूर होते.

रवीनाने ‘मोहरा’ चित्रपटाच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तरुणांना वेड लावून दिले होते. या गाण्यात पिवळ्या कलर ची साडी नेसलेली ती खूप हॉ-ट आणि सुंदर दिसत होती. त्यांच्या ‘तू चीज़ बड़ी है मस्त मस्त’ आणि ‘अखियोंसे से गोली मारे’ या गाण्यांनी लोकांना वेड लावले होते. रवीना आजही तितकीच सुंदर दिसते. ती आजही खूप साऱ्या लोकांच्या मनावर राज्य करते.

अक्षय कुमारसोबत अफे-अर : वर्ष 1994 मध्ये अक्षय आणि रविनाचा ‘मोहरा’ हा चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ या गाण्याने बॉलिवूडला रवीना टंडन नावाची एक महान कलाकार मिळाली. पण बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता की अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या अफे-अरच्या चर्चाना उधाण मिळाले होते.

रविना अक्षय कुमारच्या प्रेमात पूर्णपणे गुंतली होती. पण काही काळानंतर त्यांच्या ब्रे-कअपच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या आणि त्यांचे ब्रेक-अप झाले. ब्रे-कअपनंतर रवीना पूर्णपणे डि-प्रेशन मध्ये गेली आणि त्यानंतरही तिची जी अवस्था झाली ती कुणापासूनहि लपली नाही.

झोपडपट्टीतील स्त्रिया सुद्धा त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग बदलतात : एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती की, “त्या दिवसांत मला घरी बर वाटत नव्हते. म्हणूनच मी बर्‍याचदा घराबाहेर राहत असे. त्याच रात्री 3 च्या सुमारास मी मुंबईच्या रस्त्यावर बाहेर फिरत होते.

यावेळी माझी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेशी भेट झाली.जिचा नवरा तिच्याशी सतत भांडण करीत होता आणि तिला मा-रहाण देखील करीत होता. ती महिला फार रड-त होती, तिला मा-रहाण चालू असताना तिचा मूल मध्ये येतो आणि तिला वाचवतो. आ-श्चर्याची गोष्ट अशी आहे कि, काही वेळाने ती बाई आपल्या मुलासह रस्त्यावर खेळ खेळू लागते.

त्या बाईला मुलासोबत खेळताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता मला क्षणिक देखील वाटले नाही कि हि महिला मनातून किती दुखी आहे. फक्त या एका प्रसंगाने मला माझी लाईफ मूव्ह-ऑन करायला शिकवले आणि प्रेरणा मिळाली.

कुटुंबासह आनंदी जीवन व्यतीत करत आहे : रवीना पुढे म्हणाली, “त्या बाईला पाहिल्यानंतर माझे मन मला म्हणाले,” एखाद्या व्यक्तीने सोडल्यामुळे मला इतके वाईट का वाटत आहे? आपल्या मुलाबरोबर खेळणार्‍या महिलेला ना घर आहे ना आराम, आरामापेक्षा तर जास्त मा-रहाण होतेय तिची.

तरीही ती प्रत्येक गोष्टीत किती निर्भयाने स्वतःला हाताळत आहे. माझ्याकडे सर्वकाही आहे, करोडोचे घर आहे, महागड्या कार आहेत, नोकरदार आहेत, तरीही मी दु:खी का? हा प्रश्न मला पडला. आणि मग त्या दिवसा नंतर मी माझे नवीन जीवन सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि मी नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही ”.

रवीना म्हणाली की त्या क्षणी तिने ठरवले की आता ती भू-तकाळाच्या सर्व कडव्या आठवणी विसरून आयुष्यात पुढे जाईल. तो एक दिवस आहे आणि आज रवीना आपल्या कुटुंबासह खूप आनंदी आहे.

Leave a Comment