रविना टंडन ची मुलगी दिसतेय तिच्यापेक्षाही सुंदर आणि बोल्ड, फोटो बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

९० च्या दशकामध्ये जे अभिनेता आणि अभिनेत्री आपले मनोरंजन करत होते, त्यामधील बहुतेक कलाकारांची मुले आता जवान झाली आहेत. इतकेच नाही तर स्टारकिड्स खूपच चर्चेमध्ये येत असतात.

अशाच एक अभिनेत्रीच्या मुलीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. होय, ९० च्या दशकामध्ये तुम्ही एकापेक्षा एक अभिनेत्रींना पाहिले असेल, ज्या आता लाइमलाइटपासून दूर झाल्या आहेत.

इतकेच नाही तर या आपल्या कुटुंबामध्ये इतक्या बीजी झाल्या आहेत कि यांना जगाचे काही घेणेदेणे नाही राहिले. चला तर जाणून घेऊया या सुंदर अभिनेत्रीच्या मुलीबद्दल.

अभिनेत्री रविना टंडनतर तुम्हाला चांगलीच माहिती असेल. गोविंदासोबत तिची जोडी खूपच चांगली दिसायची. रविना टंडनने जास्तकरून गोविंदासोबतच काम केले आहे.

या दोघांची केमेस्ट्री खूप चांगली होती, जसे कि रियल लाईफमध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत आहे, पण दोघांमधील अशा बातम्या कधीच समोर आल्या नाहीत. त्यावेळी रविना आणि गोंविदाची जोडी इतकी चांगली होती दोघांना एकत्र न पाहिल्यास दर्शकसुद्धा नाराज होत असत.

अभिनेत्री रविना टंडनने अनिल तरानेसोबत लग्न केले आहे. त्यांची दोन मुलेदेखील आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. आता तिची मुलगी खूप मोठी झाली आहे. पहिल्यांदाच रविनाच्या मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत.

जणू असे वाटत आहे कि रविनाचे बालपण पुन्हा परत आले आहे. रविनाच्या मुलीचे नाव रक्षा आहे. रक्षा तिच्यासारखीच खूप सुंदर आहे. नुकतेच रक्षाने आपला वाढदिवस साजरा केला आहे, जिथे दोघी आई-मुलगी कॅमेर्या मध्ये कैद झाल्या, ज्यानंतर इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ उडाला आहे.

रक्षाच्या चेहऱ्यावर निरागसता साफ दिसत आहे. निरागस दिसणारी रक्षा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे. त्याचबरोबर रक्षाला चित्रपटांमध्ये करियर बनवायची इच्छा नाही, कारण रविनाला सुद्धा आता चित्रपटांमध्ये रस उरलेला नाही.

रक्षाने आपल्या वाढदिवशी ग्रीन कलरचा शर्ट ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. रक्षाला पाहिल्यानंतर रविनाच्या लहानपणाची आठवण होते. रविना आपल्या मुलीच्या बाबतीत खूप सिरीयस आहे, ज्यामुळे ती मीडियापासून रक्षाला आणि स्वतःला नेहमी दूर ठेवते.

रविनाने आपले करियर अचानकच संपुष्टात आणले, ज्यामुळे तिचे चाहते तिला खूप मिस करतात. इतकेच नाही तर आजसुद्धा तिची फॅन फोलोइंग कमी झालेली नाही. रविना आजसुद्धा पहिल्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

रविनाचे सर्व लक्ष आपल्या कुटुंबावर असते. तिचे वैवाहिक आयुष्य खूपच चांगले चालले आहे. कधी कधी ती जाहिरातींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर कधी ती आपल्या कुटुंबासोबत मस्ती करताना पाहायला मिळते.

रविनाची मुलगी रक्षा तिच्या खूपच जवळ आहे. रविना आपल्या मुलांसोबत एका मित्रासारखे राहते. रक्षा सध्या आपले स्कूलचे शिक्षण घेत आहे आणि येण्याऱ्या काही दिवसांमध्ये रक्षाला आपल्या कुटुंबाचे उज्वल करायचे आहे.

रक्षा आणि तिची आई रविनामध्ये एक खास नाते आहे, हे आपण फोटोमध्ये पाहू शकतो.

Leave a Comment