येथे पत्नी गरोदर होताच, पती करतो लगेच दुसरे लग्न…कारण जाणून तुम्हाचा माणुसकीवरचा विश्वासच जाईल उडून पहा…’

जेव्हा पत्नी ग र्भवती असते, तेव्हा नवरा तिची काळजी घेत असतो, तिला तिच्या आवडी निवडीच्या वस्तू देत असतो, कारण काही दिवसांतच त्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ मिळणार असते. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या आनंदाने दोघेही पती पत्नी खुश असतात.

नेहमी बेफिकीर असल्याची टिंगल ऐकणारे पतीही तेव्हा खूप जबाबदारीने वागत असतात, पण भारताच्या या भागात पत्नी गर्भवती होताच पती त्या पत्नीला सोडून आपल्यासाठी दुसऱ्या मुलीची खोज चालू करतो. होय, खरं आहे हे एक सत्य जे राजस्थानमधील बाडमेरमधील डेरासर गावात अनेक दशके घडत आहे.

होय, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, आपल्या गर्भवती पत्नीला सोडून दुसऱ्या लग्नाचा विचार कसा काय होऊ शकतो? आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की राजस्थानमधील अशी काही गावे आहेत जिथे पत्नी गर्भवती होताच, तिचा नवरा दुसरे लग्न करतो.

परंतु खेदजनक गोष्ट म्हणजे त्या मुलींना देखील लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच हे माहित असते की आपल्यावर हा दिवस नक्की येणार आहे. धक्कादायक सत्य हे देखील आहे की आपला देश प्रगती करत असताना, असे काही भाग आहेत जिथे या प्रथा चालू आहेत.

या भागात अशी प्रथा आहे की जिथे प्रत्येक विवाहित मुलाचा पिता होण्यापूर्वी दुसरे लग्न करण्याची प्रथा प्रचलित आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील डेरासर नावाच्या गावात याची प्रथम सुरुवात झाली. खरं तर तिथे पाण्याची इतकी कमतरता आहे.

की कडक उन्हाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीमध्ये घरातील स्त्रियांना कित्येक मैलांसाठी पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते. पाणी शोधण्याचा हा प्रवास महिलांसाठी काही सोपा नसतो. येते लहानपणापासूनच मुलींना पाणी वाहून नेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात परिपूर्ण झालेल्या मुलीचे लग्न या क्षमतेनुसार ठरविले जाते.

ग रोदर झाल्यानंतर स्त्रियांना पाणी आणणे सोपे नसते. तसेच, घराची जबाबदारी आणि पाणी आणण्यासाठी पत्नी ग र्भवती होताच तिचा नवरा दुसरी पत्नी घेऊन येतो. जेणेकरून पाणी आणण्याची जबाबदारी नवीन पत्नीवर येईल. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या गावाची लोकसंख्या ५९६ इतकी आहे.

त्यापैकी ३०९ पुरुष आणि २७७ महिला आहेत. राजस्थानमधील डेरासरमध्ये ‘बहुविवाह’ करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे चालू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जिथे ही प्रथा रूढ झाली आहे. कधीकधी महिलांना पाणी आणण्यास दहा ते बारा तास लागतात कारण त्यांना पाणी आणण्यासाठी बरीच गावे पार करावी लागतात.

महाराष्ट्रात जवळपास १९०० गावे आहेत, जिथे दुसऱ्या बायकोला ‘वॉटर वाईव’ किंवा ‘वॉटर बायस’ म्हणतात. बरं, ही पाण्यासाठी शोध घेणारी कहाणी होती. पण देशात असे सुद्धा एक गाव आहे, डेंगानमल जेथे पुरुष तीन लग्ने करतात. यामागील कारण असे आहे.

की जर एका पत्नीने मुले व घराची काळजी घेतली तर इतर दोन महिलांना पुरेसे पाणी आणता येईल. अशा गावात बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की पहिल्या लग्नानंतरच्या बायका बहुतेक विधवा किंवा घटस्फो-टित असतात. तरीही हे खेदजनक आहे की बर्‍याच वेळा असे दिसून आले आहे.

की अनेक पुरुषांनी त्यांच्या निम्म्या वयाच्या मुलींशी लग्न केले आहे कारण वृद्ध स्त्रिया, वृद्ध महिलांकडून जास्त पाणी आणले जाणार नाही. अशा खेड्यापाड्यांमध्ये अनेकदा अधिकारी बहुविवाह रोखत नाहीत. आश्चर्य म्हणजे दुसरे लग्न हे पहिल्या पत्नीच्या इच्छने होते. अशा परिस्थितीत अधिकारी स्वत असमर्थ असतात.

Leave a Comment