या वासराची आई मेली म्हणून या शेतकऱ्याने त्या वासरासोबत जे केलं ते पाहून तुमचाही माणुसकी वरून विश्वास उडेल, डोळ्यात पाणी येईल..’

आपल्या सर्वांना माहित आहे की भारतात गायीला आईचा दर्जा दिला जातो. गायीची आपल्या येथे पूजा देखील केली जाते. असे म्हटले जाते की गाईच्या पोटात अनेक देवी-देवता असतात. गायींबद्दल भारतीयांमध्ये बरेच प्रेम आहे. आता या प्रेमाची पुढील पातळी उत्तर प्रदेशच्या बरेली गावात दिसून आली.

येथे, एका जोडप्यास बर्‍याच वर्षांपासून मुलाचे सुख मिळत नव्हते, म्हणून त्यांनी चक्क एका वासराला दत्तक घेतले आणि त्याला आपला मुलगा मानले. आता हे जोडपे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. गायीचे वासरू दत्तक घेतलेल्या या जोडप्याचे नाव विजय पाल आणि राजेश्वरी देवी असे आहे.

बरेली येथे राहणाऱ्या जोडप्याने त्या वासराचे नाव म्हणजेच त्यांनी मानलेल्या मुलांचे ‘लाल्टू बाबा’ असे ठेवले. त्यांनी आपल्या मुलाचे मुंडन करण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमात गावातील 500 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. मुंडन लालटू घाट येथे करण्यात आले. येथे पूजा पाठ देखील करण्यात आले होते.

आणि अनेक पंडित यांनाही बोलावले होते. मुंडनसाठी येथे आलेल्या लोकांनी अनेक भेटवस्तू सुद्धा दिल्या. ते दृश्य पाहून अनेक जणांना आश्यर्य वाटले, नि: संतान जोडप्याचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. या खेड्यातील रहिवासी राजेश मिश्रा सांगतात, “जेव्हा आम्हाला मुंडनचे आमंत्रण मिळाले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले.

पण बर्‍याच लोकांनी यास हजेरी लावली. या जोडप्यासाठी आणि वासरासाठी आम्ही सर्व खूप आनंदी आणि उत्साही आहोत. त्या वासराचे वडील झालेले विजय पाल यांचे म्हणणे आहे की आपल्या शहाजहानपूर घरात त्यांना एकटेपणा वाटत होता. विशेषत: त्याच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तो एकटाच होता.

त्याला दोन बहिणी सुद्धा आहेत पण त्याची सुद्धा लग्न झाली होतीत. पण जेव्हा त्या वासराची आई मरण पावली तेव्हा वासरू एकटाच राहिला. म्हणून त्यांनी त्याला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. विजय पाल म्हणतात की, ‘मी नेहमीच माझ्या मुलाप्रमाणेच लालटूला वाढविला आहे.

हे वासरू जन्मापासूनच आमच्याशी खूप जुळले होते. आमच्यावर लालटू यांचे प्रेम खरे आणि नि: स्वार्थ आहे. जेव्हा आपण गायीला आई मानू शकतो तेव्हा वासराला मुलासारखे का समजू शकत नाही? विजय पालच्या म्हणण्यात दम होता. हे देखील पाहिले जाते की देशातील गायीला आई म्हणून खूप आदर आणि सेवा दिली जाते.

परंतु वासराला किंवा बैलाला तितके मूल्य दिले जात नाही. तसे, या संपूर्ण प्रकरणात आपले काय मत आहे, कृपया टिप्पणी विभागात आम्हाला नक्की सांगा. आपण कधी गायीच्या वासराला मुलगा म्हणून दत्तक घेऊ शकता? आम्ही टिप्पणी विभागात आपल्या या उत्तराची नक्की वाट पाहू.

Leave a Comment