या मुलीच्या प्रेमासाठी जवळपास 2 वर्ष तरसले होते महेंद्रसिंग धोनी, बघा कोण आहे हि नशीबवान मुलगी..

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या लेखात स्वागत आहे, आजच्या काळात क्रिकेट हा एक अतिशय उच्च स्तरीय आणि आवडता खेळ बनला आहे, ज्या लोकांना पूर्वी क्रिकेट पहायला आवडत नव्हते, आजच्या काळात त्यांनीही क्रिकेटमध्ये आपली आवड दर्शविण्यास सुरुवात केली आहे.

लहान मुलं असो वा म्हातारे, प्रत्येकजण क्रिकेटला खूप पसंत करू लागले आहे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा क्रिकेटचा प्रश्न येतो किव्हा क्रिकेट विषयी बोललं जात तेव्हा भारतीय टीम चे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीचे नाव प्रथम डोळ्यासमोर येते. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातिल एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो.

त्याच्या फलंदाजीने त्यांनी कोट्यावधी लोकांना वेड लावली आहेत, तसेच महेंद्र सिंग धोनी यांनी भारतीय क्रिकेट ला एक वेगळंच वळण दिल आज त्यामुळे प्रत्येकाला महेंद्रसिंग धोनी खूप आवडतो. हे तर आपण ऐकले असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु महेंद्रसिंग धोनी हा एक असा क्रिकेटपट्टू आहे ज्यांच्या यशामागे त्यांचा स्वतःचाच मोठा हात आहे.

महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट क्षेत्रातील आपली इच्छा तर पूर्ण केलीच परंतु ते आपल्या लव्ह लाइफमध्ये आपली इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. तुम्ही भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर “एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी” हा चित्रपट नक्कीच पहिला असेल. या चित्रपटात महेंद्रसिंग धोनी यांच्या पूर्व काळाबद्दल बरीच माहिती दिलेली आहेत.

महेंद्र सिंग धोनी पूर्वी एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले होते हे आपण त्या चित्रपटात पहिले असेलच. पण काही कारणास्तव त्या मुलीचा एका कार अपघा-तात मृ-त्यु होतो. या घटनेमुळे महेंद्र सिंग धोनी पूर्णपणे डि-प्रेशन मध्ये गेले होते. मॅच मध्ये सुद्धा त्यांचं काही खास लक्ष लागत नव्हते.

त्याच वेळी, महेंद्रसिंग धोनी यांची हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काम करनाऱ्या साक्षी सोबत भेट होते, तेथूनच या दोघांची मैत्री सुरू होते, आपल्याला सांगू इच्छितो कि महेंद्रसिंग धोनीने साक्षीशी जवळपास 2 वर्ष डे-टिंग केल्यानंतर लग्न केले.

हे अगदी खरे आहे कि साक्षीने तिचे शिक्षण महेंद्रसिंग धोनी ज्या शाळेत शिकले होते त्याच शाळेत पूर्ण केले होते, तर महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्यातील वयाचा फरक 8 वर्षे इतका होता. याचा अर्थ असा आहे की धोनी आणि साक्षी यांची शाळेत असताना तर कधीच भेट झालेली नसावी.

महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांना एक मुलगी आहे जी संपूर्ण भारतीय क्रिकेट विश्वात लोकप्रिय आहे, कदाचित तिचे नाव तुम्हाला माहित असेल, परंतु आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगतो की तिचे नाव “जीवा धोनी” असे आहे.

आपल्याला सांगू इच्छितो की महेंद्र सिंग धोनी चेन्नई सुपर किंग या आयपीएलच्या टीम चे कप्तान आहेत. आणि ते नेहमीच अत्यंत सुंदर कामगिरी करत असतात आणि कप्तान म्हणून ते त्यांचं कार्य अतिशय सुंदर पप्रकारे पूर्ण करतात त्यामुळे दरवर्षी आय पी एल मध्ये महेंद्र सिंग धोनी यांची टीम टॉप 5 मध्ये येतेच.

Leave a Comment