या देशात मुलीला च करावे लागते आपल्या वडिलांशी लग्न, यामागील कारण देखील आहे तितकंच हैराण करून टाकणार, तुमचेही होश उडतील पहा…’

आपल्या समाजात नात्यांना खूप मूल्य आहे आणि जेव्हा वडील आणि मुलीच्या नात्याचा विचार केला जातो तेव्हा ते एक अत्यंत पवित्र नाते मानले जाते. परंतु आपल्याला माहित असेल की जगभरात वेगवेगळ्या समुदायांमध्ये आणि जातींमध्ये अशा बर्‍याच परंपरा आहेत. ज्या परंपरा बघायला आणि ऐकायला खूप आश्चर्यकारक आहेत.

येथे मुलगी वडिलांची वधू बनते:-

होय हे खरं आहे, आपण बोलत आहोत बांगलादेशच्या मंडी या जमातीबद्दल जेथे एक विचित्र परंपरा पाळली जाते. असे म्हणतात की सुरुवातीपासूनच ही मंडी जमात ही परंपरा पाळत आहे. येथील मुली लहानपणापासूनच आपल्या वडिलांशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असतात.

पण जेव्हा एखाद्या महिलेचा नवरा लहान वयातच मरण पावला किंवा सोडून गेला. तर मग अशा परिस्थितीत त्या स्त्रीला किंवा तिच्याच कुटुंबातील एका लहान मुलाशी किंवा त्या घरातील कोणत्याही पुरुषांशी लग्न करावे लागते.

या लग्नात एखाद्या स्त्रीच्या मुलीचे देखील त्याच व्यक्तीसोबत लग्न केले जाते. आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल की या लग्नात आई व मुलगी या दोघी सुद्धा एकाच मंडपात एकाच व्यक्तीसोबत लग्न करतात.

कारण जाणून घेतल्यास आपले होश उडतील:-

या लग्नामागे आणि प्रथेमागे मंडी जमातीचा असा विश्वास आहे की नवीन वर हा त्याच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला दीर्घावधी संरक्षण प्रदान करू शकतो. या विचित्र परंपरेमुळे आई आणि मुलगी या दोघी सुद्धा एकमेकांच्या जावा बनतात आणि या आई व मुलीचे नाते पाहिल्यासारखे राहत नाही.

Leave a Comment