नवरा-बायकोचे नाते हे खूप पवित्र मानले जाते. हे नातं सत्य वचनानी, विश्वासाने बांधलं गेलेलं असतं, पण कधीकधी काही कारणांमुळे हे नाते तुटू लागते. ज्यामुळे नवरा-बायको एकमेकांना फसवू लागतात.
लग्नानंतर कोणीतरी एकमेकांवर फसवणूक केल्याचे आरोप ऐकणे आपल्याला विचित्र वाटते. परंतु काहीवेळा ही फसवणूक जाणून बुजून केली जाते आणि कधीकधी याचे कारण ठरते ते म्हणजे असंतुष्टि. आज आम्ही आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहोत.
ज्या कारणांमुळे नवरा-बायको एकमेकांना फसवतात. जर आपल्याला या गोष्टी समजल्या तर आपण पुन्हा या आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास आणू शकता आणि त्या पवित्र नात्याला तोडण्यापासून वाचवू शकता.
लग्नानंतर बायकोने फसवणूक करण्याची कारणे:-
लग्नापूर्वी प्रेमसं-बंध:-
बायकोने आपल्या नवऱ्याची फसवणूक करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लग्नाआधी एखाद्याशी तिचे प्रेमसं-बंध असणे. तिचा प्रियकर एकतर तिला लग्नानंतर ब्लॅकमेल करतो किंवा तिला त्या व्यक्तीला सोडून देण्याची इच्छा नसते.
बायकोवर वारंवार संशय घेणे:-
बर्याच वेळा काही स्त्रियांचे आपल्या नवऱ्याला फसवायच कारण हे असतं की पुरुष कायम आपल्या बायकोवर संशय घेतात. त्यामुळे दोघात कायम वादावादी होत राहते. बर्याच वेळा काही पुरुष आपल्या बायकोच्या मित्रांवरही शंका घेतात.
एकमेकांचे विचार न पटणे:-
नवरा-बायकोचे विचार एकमेकांशी पटत नसल्यामुळे त्यांच्यात भांडणे वाढू लागतात. ज्यामुळे ती तिच्या मित्राशी जवळीक वाढवते आणि त्यानंतर सं-बंध इतके बिघडतात की ती शेवटी आपला विश्वासघात करते.
घरात बसून कंटाळा येणे.
बर्याच वेळा काही पुरुष आपल्या कामात इतके व्यस्त असतात की ते आपल्या बायकोला बाहेर घेऊनही जाऊ शकत नाहीत. यामुळे तिला घरी बसून कंटाळा येतो. त्यामुळे ती एकटी घरा बाहेर पडून लोकांच्या संपर्कात येऊ लागते.
पति द्वारा बायकोची फसवणूक होण्याची करणे:-
शारीरिक सं-बंध ठीक नसणे.
वैवाहिक जीवन हे फक्त लैं-गिक सं-भो-गाभोवती नसते तर हे दोन अंतःकरणाचे एकत्रीकरण असते. काही पुरुष लग्नाला फक्त लैं-गिक सं-भोग मानतात आणि ते कधी कधी आपल्या बायकोवर समाधानी नसतात. असे लोक मग बाहेरील स्त्रि-यांजवळ जाऊ लागतात आणि आपल्या बायकोचा विश्वासघा-त करतात.
समाजात मोकळे पणा आल्यामुळे:-
समाजात इतका मोकळेपणा आला आहे की त्यामुळे स्त्रिया देखील बदलल्या गेल्या आहेत. ज्यामुळे पुरुषांना त्यांच्याशी सं-बंध बनविण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि त्यामुळे तो आपल्या बायकोची फसवणूक करण्यास घाबरत नाही आणि त्याला असे वाटते की बायकोला काहीच कळणार नाही.
परस्पर संवाद नसणे:-
समाजात असेही पुरूष आहेत ज्यांना आपल्या बायकोने आपल्याबरोबर मनमोकळे पणाने बोलावे, तिच्या मनातील सर्व गोष्टी सांगाव्यात असे वाटते, परंतु बर्याच वेळा बायको घरच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही. ज्यामुळे नवरा तिची फसवणूक करण्यास सुरवात करतो.