या एका फोटोमुळे ‘ममता कुलकर्णी’ झाली होती रातोरात सुपरस्टार, फोटो पाहून तुम्हालाही ला ज वाटेल…’

90 च्या दशकात, एक धाडसी आणि सुंदर अभिनेत्री कोण आहे असे विचारले तर अनेक लोक अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव घेत असे. कलाविश्वात ममताची लोकप्रियता कमी झाली असली तरी तिच्या चर्चा अजूनही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

विशेष म्हणजे ममता तिच्या अभिनयाऐवजी वादग्रस्त कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत होती. त्यावेळी ती टॉ पलेस फोटोशूट करणारी एक बो ल्ड अभिनेत्री होती. एका मासिकासाठी टॉ पलेस फोटोशूट करुन ममताने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर या फोटोशूटमुळे ती रातोरात सुपरस्टार बनली.

ममताला सुरुवातीला तिच्या कारकीर्दीत खूप संघर्ष करावा लागला. सलमान खान आणि आमीर खानसारख्या सुपरस्टार कलाकारांसोबत काम करूनही तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्याच वेळी 1933 मध्ये तिला स्टारडस्ट मासिकासाठी फोटोशूटची ऑफर देण्यात आली होती.

या मासिकासाठी एक टॉ पलेस फोटोशूट करायचा होता. या फोटोशुटसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांना प्रथम ऑफर दीली होती. मात्र, या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर फोटोग्राफर जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीला फोटोशूट करण्यासाठी सांगितले.

सुरवातीला ममतानेही ही ऑफर नाकारली होती. पण नंतर ममताने ही ऑफर स्विकारली आणि तिची लोकप्रियता गगनाला भिडली. ऑफर स्विकारण्यापुर्वी ममताने छायाचित्रकारांसमोर एक अट ठेवली होती. ही अट मान्य केल्यावर फोटोशुट करण्यात आले.

अशा परिस्थितीत फोटोशूट झाल्यावर ममताने स्वत: चा पहिला फोटो पाहिला. 1993 मध्ये ममताने स्टारडस्ट मॅगझिनसाठी टॉ पलेस फोटोशूट केले होते. दरम्यान, नियतकालिक प्रकाशित झाल्यानंतर ममता रातोरात प्रसिध्द झाली.

तिच्याकडे अनेक सुपरहिट चित्रपटांच्या रांगा होत्या. इतकेच नव्हे तर राकेश रोशन, राज कुमार संतोषी यांच्यासारखे दिग्गज कलाकारदेखील तिला त्यांच्या चित्रपटात घेण्यास उत्सुक होते.

Leave a Comment