या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली मला लग्नाअगोदर आई व्हायचे नव्हते परंतु…माझ्या बॉयफ्रेंड ने..’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे, तिला तिच्या आयुष्यात खुप काही ऐकावे लागले , ज्याचा तिला अता पश्चात्ताप होत आहे. होय, अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना तिने तिच्या मागील आयुष्याबद्दल बोलण्यास सुरवात केली, तेव्हा तिने एक मोठा खुलासा केला.

आणि यामुळे बॉलिवूड कॉरिडोरमध्ये खळबळ उडाली आणि आता प्रत्येकजण तिची कथा सुरुवातीपासून जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत प्रेमसंबंध होते. व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची प्रेमकहाणी त्या दिवसांत वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर असायची.

पण हळू हळू त्यांचे संबंध तुटू लागले आणि मग कथेला एक वेगळं वळण मिळाले. इतकेच नाही तर या दोघांचे एक मूलही आहे, ज्याबद्दल नीना गुप्ता प्रथमच उघडपणे बोलली. वास्तविक, लग्नाअगोदर आई होणे ही त्यावेळी सोपी गोष्ट नव्हती, आणि त्यामुळे तिला खूप काही ऐकावे लागले होते.

अफेयर दरम्यान नीना गुप्ता ग र्भवती झाली

मीडिया रिपोर्टनुसार, प्रेम प्रकरणा दरम्यान नीना गुप्ता ग र्भवती झाली, त्यानंतर तिचे संबंध तुटले. अशा परिस्थिती असतांना आई होणे हे त्या काळात एखाद्या यु द्धापेक्षा कमी नव्हते, परंतु तिने तिच्या मुलीस जन्म दिला आणि आज ती तिचे जीवन व्यतीत करत आहे. नीना गुप्ताने या विषयावरील मौन पहिल्यांदाच तोडले आहे. नीना तिच्या मुलीवर खूप प्रेम करते, जिच्यासाठी तिला संपूर्ण जगाशी झगडावे लागले होते ती आता एक चांगले जीवन जगत आहे.

अनेक वर्षांनंतर नीना गुप्ताने दु:ख व्यक्त केले

अलीकडेच नीना गुप्ताने एक मुलाखत दिली होती, ज्यात तिला तिचे जुने दिवस आठवले होते,आणि यमध्ये तिने व्हिव्हियन रिचर्ड्सचाही उल्लेख केला होता. तिचे दुःख व्यक्त करताना ती म्हणाली की मला अविवाहित असताना आई होण्याची इच्छा नव्हती, परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मला ते करावेच लागेल.

खरं तर, जेव्हा नीना गुप्ताला समजले की ती आई बनणार आहे, तेव्हा तिच्या मनातील ममता जागी झाली आणि नंतर तिने तिच्या मुलीला जन्म दिला. तिने केवळ तिच्या मुलीला जन्मच दिला नाही, तर तिचा सांभाळ करुन तिला वाढविले, ज्यामुळे तिचे आयुष्य नेहमीच मनोरंजक राहिले आणि अजुनही लोकांना ती आवडते.

वर्ष 2008 मध्ये लग्न केले

व्हिव्हियन रिचर्ड्सशी ब्रेकअप झाल्यानंतर नीना गुप्ताने 2008 मध्ये विवेक मेहरासोबत लग्न केले होते, त्यानंतर आता ती सुखी आयुष्य जगत आहे. नीना गुप्ताचे पती विवेक मेहरा दिल्लीचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ज्यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. आणि तिच्या मुलीबद्दल बोलायचे झाले तर ती खूप मोठी झाली आहे आणि तिने तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.

Leave a Comment