म्हातारपणाच्या उंबरठ्यावर उभे आहेत हे ५ सुप्रसिद्ध कलाकार, खऱ्या आयुष्यामध्ये पडले आहेत टक्कल, नकली केसांनी चालवत आहेत काम..

प्रत्येक व्यक्ती हि वृद्धापकाळाला घाबरत असतो पण हे प्रत्येकाला येतेच आणि हे अटळ सत्य आहे. चित्रपटांमध्ये जे अक्टर जास्त चालतात ते आपल्या वृद्धापकाळाला जवळ येऊ देत नाहीत, ज्यासाठी ते अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या सर्जरी करतात. पण ते म्हणतात ना प्रेम आणि वृद्धत्व लपवले तरी समोर येतेच.

बॉलीवूडमध्ये काही असे अक्टर्स आहेत ज्यांच्या केसांनी आता त्यांची साथ सोडून द्यायला सुरवात केली आहे पण त्यांनी नकली केस लावून आपले सौंदर्य टिकवून ठेवले आहे. यामध्ये सर्व मोठे कलाकार आहेत कदाचित काहींची नावे ऐकून तुम्ही चकित व्हाल. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत हे ५ अभिनेता, या कलाकारांनी स्वतःला हँडसम दाखवण्यासाठी कसलीही कसर बाकी सोडलेली नाही.

वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत हे ५ अभिनेता. बॉलीवूड हि एक अशी दुनिया आहे जिथे असे अनेक रहस्य आहेत जी लोकांना खूपच नंतर समजतात आणि कधी कधी ते रहस्यच राहतात. आता आम्ही तुम्हाला ५ अशा पॉपुलर अक्टर्स बद्दल सांगणार आहोत जे आपले केस झडल्यामुळे त्रासून महागडे आणि नकली केस वापरत आहेत.जे पाहून तुम्ही देखील म्हणता कि अक्टर किती हँडसम आहेत.

सलमान खान : बॉलीवूडचा दबंग सलमान खानसोबत टक्कर घेणे कोणाच्याही आवाक्याची गोष्ट नाही. त्याचे वय ५३ वर्षे होणार आहे पण आज सुद्धा तुम्ही त्याला पाहिल्यानंतर म्हणता कि तो किती यंग दिसतो. पण तुम्ही हे ऐकून निराश व्हाल कि तरुणपणामध्येच सलमानचे केस गळू लागले होते आणि त्याने अमेरिकेला जाऊन हेयर वीविंग करून घेतली होती. आज जे केस सलमान खान दाखवतो ते त्या विगचीच कमाल आहे.

अमिताभ बच्चन : महानायकाने भले हि आपल्या वयाची ७५ वर्षे पार केली आहेत पण २००० मध्ये त्यांचे केस झडू लागले होते. जेव्हा ते 55 वर्षांचे होते तेव्हा आपले केस झडण्यामुळे खूप अस्वस्थ होते आणि नंतर याचा परिणाम आपल्या सूर्यवंशममध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता.

नंतर अमितजी अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी आपल्या गळत्या केसांचे सोल्यूशन काढले आणि नंतर ते दाट केसांच्या विगमध्ये दिसले. तथापि आता त्यांचे केस ओरिजिनल आहेत. पूर्ण केस विग नाहीत पण जे आहेत त्यामध्ये ते आजसुद्धा हँडसम दिसतात.

गोविंदा : ९० च्या दशकामध्ये गोविंदाचे जवळजवळ सर्वच चित्रपट हिट होते कारण त्यांचा अक्टिंग करण्याचा अंदाज खूप वेगळा होता. त्यांची फॅन फॉलोईंग मुलींमध्ये खूपच जास्त राहिली आहे. गोविंदाने आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष दिले आणि याचा परिणाम असा झाला कि २००० सुरु होता होता केस झडू लागले आणि त्यांना चित्रपटांमध्ये कमी पसंत केले जाऊ लागले. नंतर त्यांनी हेयर ट्रांसप्लांट करून घेतले.

कपिल शर्मा : कॉमेडी किंग पासून बॉलीवूड अक्टर बनलेला कपिल शर्मा जेव्हा नवीन नवीन इंडस्ट्रीमध्ये आला होता तेव्हा त्याचे केस झडू लागले होते. याच केसांसोबत त्याने कॉमेडी शोमध्ये विजय संपादन केला होता यानंतर त्याने केसांचे ट्रांसप्लांट करून घेतले.

अक्षय कुमार : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे केस चांदनी चौक टू चाइना या चित्रपटापासून झडू लागले होते, ज्याचा इलाज त्याने अमेरिकेला जाऊन करून घेतला. हेयर ट्रांसप्लांट करून घेतल्यानंतर त्याचे केस ठीक झाले आणि नंतर केसरी चित्रपटासाठी त्याने आपल्या केसांचा ब-ळी दिला.

असे यासाठी कारण भारी पगडीमुळे त्याला केसांमध्ये इचिंग होत होती आणि गोल्ड चित्रपटामध्ये त्याने विगचा वापर केला होता.

Leave a Comment