मोहबत्ते चित्रपटातील या अभिनेत्रीने हे फोटो तुम्ही पाहिले का? नाही तर बघा, कोणी म्हणणार नाही हि 40 वर्षाची असेल पहा फोटो…’

मोहब्बते चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४२ करोडचा गल्ला जमवला होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटातील एका व्यक्तींबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

सन २००० साली प्रदर्शित झालेला मोहब्बतें हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री किम शर्मा सध्या सोशल नेटवर्किंगमुळे चांगलीच चर्चेत असते. पण आपल्या लक्षात आले असेल की 2000 च्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील किम शर्मा आजकाल चित्रपटात दिसत नाही.

आणि आपल्याला हे देखील माहित असेल की तिचे फिल्मी करिअर हे बॉलिवूडमध्ये इतके काही खास राहिले नाही आणि तिने २०१० साली अली पुंजानी यांच्याशी लग्न केले. मात्र त्यानंतर या दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. परंतु नंतर तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने हर्षवर्धन राणे यांना डेट करण्यास सुरुवात केली.

तथापि, आता हर्षवर्धन राणेसुद्धा तिच्या समवेत नाही आहेत आणि आपणास सांगू इच्छितो की आजकाल किम ही एकट्याने आपले आयुष्य व्यतीत करत आहे. यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली.

पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. ‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण किम सध्या सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. येथे ती आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सामायिक करत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटला आज जवळपास 5 लाख 86 हजारांहून अधिक लोक आहेत.

तिचा एक काळ असा होता की किम ही क्रिकेटर युवराज सिंगला डेट करायची. मात्र, काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला तिने डेट केले. कार्लोस व किम दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले.

केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़ पण 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. पण आता वयाच्या 40 व्या वर्षी किम पुन्हा अनेक लोकांच्या नजरेत आली आहे.

आपल्या व्हॅकेशन दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. किमच्या इन्स्टाग्रामवरील हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टावर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या किम गोव्यात आहे. गोव्यात ती पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. किमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत.

तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी सुद्धा किमने स्वत:ला फिट ठेवले आहे. किम सोशल मीडियावर तिचे योगा आणि एक्ससाईज करतानाचे फोटो नेहमी पोस्ट करत असते. या फोटोत किम शर्माने गोल्डन रंगाच्या मोनोकनीमध्ये दिसते आहे. किम शर्माच्या गोल्डन ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांना खूप भावते आहे.

मोहब्बतें’ सिनेमातून किम शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली.

यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली.पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. ‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *