मुलीच्या रुम मधून यायचे वेग-वेगळे आवाज म्हणून बसवला कॅमेरा, त्यांनतर कॅमेऱ्यात जे दिसलं ते पाहून रडायला लागले आईवडील…’

आज आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत जी ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. जेव्हा आपण सर्व जण झोपेत असतो तेव्हा आपल्यासोबत काय घडत आहे हे आपल्याला ठाऊक नसते.

फक्त आज आम्ही आपल्याला या आधारावर आज एक घटना सांगणार आहोत. सहसा प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतो, बर्‍याच रोगांसह अनेक लोकांना अति झोपेचा आजार जास्त प्रमाणत होत आहे.

कोणाला अजिबातच झोप लागत नसते तर कोणाला झोपेत चालण्याची सवय असते. आज आम्ही आपल्याला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत जिच्याबरोबर रात्री काहीतरी चमत्कारिक घटना घडत होती. कारण जेव्हा जेव्हा ती सकाळी उठत होती तेव्हा तिच्या शरीरावर अनेक गंभीर घाव दिसत होते.

या कारणास्तव तिचे कुटुंबिय देखील खूप अस्वस्थ झाले होते, म्हणून तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरला दाखवण्याचा विचार केला. परंतु त्याआधी तेथील एका स्वयंसेवी संस्थेला कळाले की तिचे पालकच तिला मारहाण करत होते.

पण सर्व पुरावेसुद्धा त्याच्या विरोधात होते. कारण मुलगी म्हणाली की तिला कोणीही मा-रहा-ण करत नव्हते पण जेव्हा ती सकाळी उठत होती त्यावेळी तिला ते घाव दिसत होते.

मग त्यावेळी मुलीच्या खोलीत एक कॅमेरा ठेवण्यात आला, त्यानंतर जेव्हा कॅमेरा मध्ये बघितले गेले तेव्हा ती मुलगी झोपेऐवजी हवेत उडत असल्याचे दिसले. आता सर्वांनाच काळजी लागली होती की ती कसल्याही आधाराशिवाय हवेत कशी उडत होती.

हे पाहून कुटुंबीय सुद्धा खूप घाबरले होते आणि त्यांनी तातडीने डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर म्हणाले की हा रो-ग नाही तर दुष्ट आ-त्म्या-ची सावली तिच्यावर आहे. त्यानंतर एका तांत्रिकचा सहारा घेण्यात आला.

Leave a Comment