मुलासाठी चुपचाप मा-र खात राहिली हि सुप्रसिद्ध अभिनेत्री ,लग्नाच्या ३० वर्षानंतर दिला घटस्फो-ट पहा फोटो..’

प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री आज तिचा 59 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रत्ती अग्निहोत्रीने केवळ वयाच्या 10 व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. तिला लहानपणापासूनच अभिनयात करियर करायचं होतं.

रती 16 वर्षांची होती तेव्हा तिचे कुटुंब चेन्नई येथे राहयला गेले आणि तेथे तिने शालेय शिक्षण घेतले आणि तीथे ती अभिनय देखील करायची. राती ने एकदा शाळेच्या नाटकात काम केले होते. यावेळी तिला प्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांनी अभिनय करताना पाहिले होते.

ते तातडीने रातीच्या वडिलांना भेटले आणि वचन दिले की तो 1 महिन्यांत तिच्या बरोबर एक चित्रपट बनवेल. रतीच्या वडिलांनी या ऑफरला सहमती दर्शविली. अशा प्रकारे वयाच्या 16 व्या वर्षी रतीने पुदिया वरपुकल या चित्रपटात काम केले जो चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून सिद्ध झाला.

या चित्रपटासाठी रतीने तमिळ भाषाही शिकली. या चित्रपटामुळे रती रातोरात प्रसिद्ध झाली. आता तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. दोन-तीन वर्षातच तिने 30 हून अधिक कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. रतिने रजनीकांत कमल हासन चिरंजीवी सारख्या बड्या स्टार्स बरोबर चित्रपट केले.

यानंतर तिने एक दुजे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. लोकांना या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप आवडला. रतिने 43 हिंदी चित्रपटांत काम केले. तिने 9 फेब्रुवारी 1985 रोजी व्यावसायिका अनिल विरवाणीशी लग्न केले. लग्नानंतर तिने एक मुलगा म्हणजे तनुजला जन्म दिला आणि ती इंडस्ट्रीपासून अंतर ठेऊ लागली.

लग्नानंतर रतीने तिच्या फिल्मी करिअरपासून मोठा ब्रेक घेतला. त्यानंतर 16 वर्षांनंतर कुछ खट्टी-कुछ मीठी या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका केली होती. रती खूप सुंदर होती. रती 30 वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली. पण अचानक एक दिवस ती पोलिस ठाण्यात हजर झाली.

तिने तिच्या पतीवर घरगुती हिं साचार व जीवे मा रण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. रतिने सांगितले की ती आपल्या मुलासाठी इतके दिवस त्रास सहन करत होती. पण एक दिवस त्यांना घटस्फो ट घ्यावा लागला. २०१५ मध्ये रती तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि आता ती आपल्या मुलाबरोबर राहते.

प्रसिद्ध चित्रपट:- कृष्णा कॉटेज, रामा रामा क्या है ड्रामा, पुरानी जीन्स, क्रांति ,तुमसे अच्छा कौन है, ना तुम जानों ना हम, कुछ खट्टी कुछ मीठी, अलबेला ,जलजला, इतिहास, रिश्ता कागज का, कलिंगा हे रतीचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.

Leave a Comment