मुलामुळे आई दररोज कोठ्-यावर विकत राहिली ति-ची आ-बरू, मग एक दिवस जे घडलं ते पाहून तुम्हाला पण येईल रडू..’

आपल्याला माहित आहे की आजच्या काळात, घरात भांडण म्हणजे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण, या एका महिलेची कहाणी अशी आहे जी आपण ऐकल्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही. खरं तर, आम्ही आपल्याला जी गोष्ट सांगणार आहोत ती एक खरी घटना आहे.

ज्यामध्ये एक स्त्री आपल्या मुलाला आपल्याच पतीच्या घरातून पळवून घेऊन जाते, पळून आल्यानंतर तिला या गोष्टी बद्दल वाईट सुद्धा वाटते पण तिला पुन्हा आपल्या पतीबरोबर राहायचे नसते, म्हणून ती तिच्या आईकडे जाण्याचा विचार करते.

आपल्या ४ वर्षाच्या मुलासमवेत माहेरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसत असताना वाटेत लोकांची एक टोळी या स्त्री जवळ बसली आणि तिला पाहून ते खूप घाणेरडे चाळे करू लागले. एका असहाय बाईला पाहून तिला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू लागली.

आणि गुंडाच्या जाळ्यात अडकली:-

ती स्त्री खूप वेदना आणि भीतीने त्रासली होती त्यामुळे ती त्या लोकांची मदत नाकारू शकत नव्हती. अशाप्रकारे, या महिलेचा त्या लोकांवर आणि त्या लोकांच्या सांगण्यावर आत्मविश्वास वाढला. तिला वाटले कि ही माणसे आपल्याला काम देतील आणि आपल्याला व्यवस्थित ठेवतील त्यामुळे ती तेव्हा त्या माणसांबरोबर जाण्यास तयार होते.

पण जेव्हा ती महिला त्यांच्याबरोबर एका ठिकाणी पोचली तेव्हा तिला समजले की आपण पूर्णपणे अडकलो आहोत कारण ती जागा कोणते काम करण्याचे ठिकाण नसून रेड लाइट क्षेत्र होते जेथे एकदा गेले की त्या दलदलीतून परत येणे अशक्य असते.

ती महिला आता खूपच घाबरली होती, ती त्या ठिकाणावून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा ते लोक तिच्या 4 वर्षाच्या मुलाला पकडतात आणि तिला धमकी देऊ लागतात की जर तू हे काम केले नाही तर तुझा मुलगा जिवंत राहणार नाही.

आता आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की एका आईला आपल्या मुलापेक्षा काहीच मोठे नसते त्यामुळे आता ती फक्त एकच गोष्ट पाहत होती की आपल्या मुलाचे रक्षण कसे होईल आणि शेवटी ती स्त्री त्या लोकांच्या इशाऱ्यावर त्या कामास तयार झाली.

असे हे बराच वेळ चालते, तो मुलगा आणि ती स्त्री दररोज व्हिडिओ कॉलवर बोलत असत ज्यामुळे तिला हे समजले की आपला मुलगा बरा आहे, परंतु ती त्या बदल्यात एका अत्यंत भयानक आणि वेदनादायक परिस्थितीला सामोरे जात होती आणि दररोज स्वत: चे शरीर विकत होती.

मग एके दिवशी अशा प्रकारे बदले त्या महिलेचे नशीब:-

एके दिवशी एक माणूस त्याच भागातून जात होता, जो त्या महिलेचा नातेवाईक होता, जेव्हा तो रस्त्यावरुन जात असतो तेव्हाच तो त्या स्त्रीला पाहतो, तेव्हा तिची अवस्था पाहून त्याचे होश उडतात आणि त्याच्या हे लक्षात येते की ही स्त्री तर आपली नातेवाईकच आहे.

तथापि, तो माणूस तेथील दलालाला भेटतो आणि रोज अज्ञात व्यक्ती बनून तो माणूस त्या महिलेला रोज भेटू लागतो. जेव्हा तो हे सर्व प्रकरण आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना सांगतो, तेव्हा त्या महिलेचे कुटूंब पोलिसांची मदत घेते आणि मग त्या ठिकाणी पोलिसांकडून रेड टाकली जाते.

तेव्हा त्या महिलेस तेथून सुखरुप बाहेर काढण्यात येते आणि तिच्या मुलांचा देखील मोबाईल मुळे पत्ता मिळतो ज्यामुळे तिचे मुलं सुद्धा तिला सुखरुप परत मिळते. तसेच या रेड मधून पोलिसांनी इतर महिलांची देखील सुटका केली.

Leave a Comment