मित्राच्या वडिलांसोबत मुलगी बनून हा मुलगा करत होता अ-श्लील चॅट, जेव्हा वडिलांना कळलं तेव्हा त्यांनी काय केलं पहा..’

आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत. एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो.

आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी. पण आता या नात्याला काळिमा फासणारी घ-टना घडली आहे.

ही घटना जाणून आपले सुद्धा होश उडतील चला तर जाणून घेऊ की नेमके असे काय घडले आहे. राजस्थानमध्ये एक तरुण मुलगा आपल्या मित्राच्या वडिलांशी मु-लगी ब-नून चै-टिंग करत होता आणि त्याच्याकडून खूप सारे पैसे मागत होता. दोन वर्षांपासून हा आरोपी आपल्या मित्राच्या वडिलांची फ-सवणू-क करण्यात गुं-तला होता.

पण एके दिवशी या पी-डित व्यक्तींनी पो-लिसांची मदत घेतली, त्यानंतर मात्र पो-लिसां-नी आ-रोपीला अटक केली. ही घटना राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातील आहे. पोलिसां-नी दिलेल्या माहितीनुसार, आरो-पी एक विद्यार्थी असून तो कधी नयना तर कधीकधी कोमल बनून त्याच्या मित्राच्या वडिलांशी गप्पा मारत असे.

या दोन वर्षांत त्या मुलाने आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेवटी व्यथित झालेल्या पीडित व्यक्तीने पो-लिसांत तक्रार दाखल केली. चौकशीनंतर पीडित व्यक्तीला समजले की त्याची फ०स-वणूक करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर त्याच्या मुलाचा मित्र आहे. जो बर्‍याचदा त्याच्या घरी येत असे.

पो-लिसात त-क्रार नोंदवताना पीडित व्यक्तीने सांगितले की त्याला सुमारे दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर एक मेसेज आला. हॅलो तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का? माझे नाव नयना आहे आणि मी तुमच्याच शहरात राहते. हा संदेश वाचल्यानंतर पीडित व्यक्तीने फ्रें-ड रिक्वेस्ट स्वीकारली.

यानंतर त्यांनी गप्पा मारण्यास सुरवात केली आणि त्यांची मैत्री आणखी घ ट्ट झाली. मात्र नंतर नयना ने ऑनलाइन येणे बंद केले. यानंतर पी-डित व्यक्तीला कोमल नावाच्या मुलीकडून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली आणि कोमलने स्वतःला नायनाची बहीण असल्याचे सांगितले.

पीडित व्यक्तीने कोमलशी बोलण्यास सुरवात केली आणि एक दिवस कोमलने पी-डित व्यक्तीला सांगितले की न-यनाचा मृ-त्यू झाला आहे. यानंतर पीडित आणि कोमलची मैत्री झाली आणि दोघांनीही वर्षभर गप्पा मारल्या. पण नयना प्रमाणेच, एके दिवशी कोमल सुद्धा बेपत्ता झाली. पी-डित कोमलची वाट पहात राहिला.

पण त्याला कोमलचा काहीही मेसेज आला नाही. यानंतर मात्र पूजाच्या नावाने पी-डित व्यक्तीला पुन्हा एक मेसेज आला. आणि ती स्वत: ला कोमलची मैत्रीण म्हणत असे. पण तेव्हा पी-डित व्यक्तीने कोमलबद्दल विचारले, पण पूजा तेव्हा सुद्धा काही ना काही गोलमाल करत ​​राहिली.

पी-डित व्यक्ती काही महिन्यांपर्यंतच पुजाशी गप्पा मारत राहिली. पण एक दिवस पूजाने पीडितकडे पाचशे रुपयांची मागणी केली. जे त्याने लगेच दिले. यानंतर पूजाने पीडितकडे अधिक पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. पण पी-डितन व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पूजाने या आपल्या गप्पा सार्वजनिक करण्याची धमकी दिली.

यामुळे पी-डित व्यक्तीने 10 ते 12 हजार रुपये देणे सुरू केले. अशाप्रकारे, दोन वर्षे झाली आणि पूजाने पीडित व्यक्तीकडून सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केली. वारंवार पैशांच्या मागणीने त्रस्त झालेल्या पी-डितने पोलिसांकडून मदत मागितली. पो-लिसांना आढळले की एक मुलगाच पूजा, कोमल, नयना बनून पीडित व्यक्तीशी गप्पा मारत होता.

आणि तो मुलगा पीडित व्यक्तीच्या मुलाचा मित्र होता. आ-रोपी मुलाला पी-डित व्यक्तीच्या घरातील चांगल्या प्रकारे माहिती होती, म्हणून त्याने हे सर्व केले. आ-रो-पीच्या म्हणण्यानुसार त्याला आपले छंद पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज होती.

म्हणून त्याने आपल्या मित्राच्या वडिलांना बळी ठरवले. त्यामुळे आपण सुद्धा अशा घटनांपासून सावध आणि सतर्क रहा अन्यथा आपल्यासोबत सुद्धा कधीही याप्रकारे काही सुद्धा घडू शकते.

Leave a Comment