बॉलीवूड मध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रियंकाने ऑनस्क्रीन केले होते हे असे ना लायक काम…

बॉलिवूडमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाद्वारे हे सिद्ध केले की, जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर कोणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. 2000 साली मिस वर्ल्डची पदवी मिळवल्यानंतर प्रियंकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मेहनत केली होती, तिने चित्रपटांमध्ये साईड रोल देखील केले होते. पण असे म्हटले जाते की कौशल्याला त्याची ओळख मिळते. तसेच काही प्रियंकासोबत झाले प्रियांकाने चित्रपटांमध्ये साईड रोल केले तरीही तिने लोकांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले होते.

आज हे विशेष आहे की प्रियंका केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही एक नामांकित व्यक्ती बनली आहे. यशासाठी प्रियांकाने किसिंग सीनला नकार दिला नाही, प्रियंकाने तिच्या करिअरमध्ये अनेक वेळा असे हॉट सीन दिले आहेत. चला तर तुम्हाला प्रियंकाच्या त्या किसिंग सीन्स बद्दल सांगतो.

अंदाज (2003)

2003 साली अंदाज चित्रपटात प्रियांकाने पहिल्यांदा कि सिंग सीन दिला होता, या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसली होती, या चित्रपटानंतर प्रियंका आणि अक्षयचे नाव एकत्र जोडले गेले आणि ट्विंकल खन्नालाही प्रियंकामुळे समस्या येऊ लागल्या. अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांचे ‘आयेगा मजा अब बरसात का’ हे गाणे बॉलिवूडच्या हॉ ट गाण्यांच्या श्रेणीत येते.

कमिने(2009)

2009 मध्ये कमिने या चित्रपटात प्रियंका आणि शाहिद कपूर मोठ्या पडद्यावर रो मांस करताना दिसले. या दोघांच्याही चित्रपटात अनेक इं टीमेंट सीन होते, त्यातील एक कि सिंग सीन खुपच चर्चेत होता. चित्रपटा दरम्यान असेही म्हटले होते की खर्या आयुष्यातही दोघांनी एकमेकांवर प्रेम करायला सुरूवात केली आहे.

अंजाना अंजानी (2010)

शाहिद कपूर सोबतचे कि सिंग सीन चर्चेतच होते की पुन्हा एकदा प्रियंका चर्चेत आली. आणि यावेळीसुद्धा त्याचे कारण होते तिचे कि सिंग सीन, चित्रपटातील प्रियांका आणि रणवीरचे कि सिंग सीन इतके चकित करणारे होते की यावर चर्चा होणे बंधनकारक होते. या चित्रपटात प्रियांकाने रणवीरसोबत एक नव्हे तर दोन कि सिंग सीन दिले होते आणि हे दोन्हीही कि सिंग सीन खुप चर्चेत होते.

साथ खू न माफ (2011)

प्रियंका चोप्राचा सात खु न माफ हा चित्रपट तुम्हाला तर आठवतच असेल, या चित्रपटात प्रियांका सात वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसली होती. या चित्रपटात प्रियंकाने फक्त कि सिंग सीनच केला नाही तर ती इरफान खानसोबत तिच्या से क्स सीनबद्दलही चर्चेत राहिली होती.

क्वांटिको (2015)

अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोमध्ये देसी गर्लने खूप महत्वाची भूमिका साकारली होती, या पात्राची चर्चा जगभरात होती आणि या पात्राने तिला हॉलीवूडमध्ये एक खास ओळख दिली. या चित्रपटात प्रियांका खूपच हॉ ट अवतारामध्ये दिसली होती, त्याचबरोबर तिचे अमेरिकन को-स्टारबरोबरचे इं टीमेंट आणि कि सिंग सीनसुद्धा दिसले होते

Leave a Comment