बॉलीवूड च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक, जारी झालाय अटक वॉरंट..

बॉलीवूड च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक, जारी झालाय अटक वॉरंट..पहा कोण आहे ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाद्वारे सर्वांच्या मनाला स्पर्श करणारी अमीषा पटेलची कारकीर्द अगदी थोड्या दिवसातच बुडाली, त्यानंतर तिचे नाव सतत काही ना काही आरोपांमध्ये अडकत गेले. यावेळीही तिचे नाव एका मोठ्या प्रकरणात अडकले आहे, त्यासाठी अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

होय, अमीषा पटेलला कधीही अटक केले जाऊ शकते, स्वत: रांचीचा पोलिस तिचा शोध घेत आहेत. इतकेच नाही तर यावेळी तिने फसवणूक केल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे, ज्यामुळे तिचा त्रास आणखी वाढू शकतो. बॉलिवूडमध्ये जेव्हा लोकांनी प्रथमच अमीषा पटेलला पाहिले तेव्हा लोकांना वाटले की ती बॉलिवूडमध्ये फार काळ राज्य करेल.

पण नशिबाने असे वळन घेतले की आजही तिचे नाव फारच कमी लोकांना माहीत आहे. इतकेच नव्हे तर आता तिच्याकडे ना पैसा आहे ना स्टेटस, त्या मुळे ती पुन्हा पुन्हा अडचणींमध्ये अडकत आहेत. आणि या वेळचे प्रकरण मोठे आहे. अमीषा पटेल त्या काळात हसत हसत लोकांना घायाळ करायची पण आज ती आपल्या अस्मितेसाठी तळमळत आहे.

अ टक वॉरंट जारी

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात को र्टाने अट क वॉरंट जारी केले आहे, तिला कधीही अ टक होऊ शकते. हे वॉरंट 9 ऑक्टोबर रोजी जारी केले होते परंतु अद्यापपर्यंत पो लिस तिला शोधू शकले नाहीत.

असे बोलले जात आहे की तिला लवकरच अ टक केले जाऊ शकते. या प्रकरणात तिचा आवडता मित्र कुणालदेखील सामील आहे, त्याच्या विरोधात देखील अ टक वॉरंट जारी करण्यात आले आहे, अशा परिस्थितीत पोलि स कधीही त्या दोघांना अ टक करू शकतात.

फसवणूकीचा आरोप

अमीषा पटेल गेल्या काही वर्षांपासून लोकांकडून कर्ज घेताना दिसत आहे, परंतु ती घेतलेल्या पैशाची परतफेड करण्याचे नाव घेत नाही, यामुळे या वेळी ती का यदेशीर अडचणीत सापडली आहे.

अमीषा पटेलने चित्रपट करण्यासाठी अजयंकडून पैसे घेतले होते, त्यानंतर तिने पैसे देण्यास नकार दिला, त्यानंतर जेव्हा अजयने तिच्या कडे पुन्हा पैसे मागण्यास सुरुवात केली , तेव्हा तिने त्याला 3 कोटींचा धनादेश दिला आणि तो चेक बाऊन्स झाला. यानंतरही अजयला अमिषा पटेल सोबत बोलण्याची इच्छा होती, परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला आणि नंतर हे प्रकरण कोर्टात गेले.

अमीषा पटेल पैसे घेतल्यानंतर पाठ फिरवते : अमीषा पटेलवर पैशासाठी एखाद्याची फसवणूक केल्याचा आ रोप झालेले हे पहिले प्रकरण नाही तर याआधीही एका दुकानदाराकडून पैसे घेऊनही त्याच्या लग्नात डान्स केला नाही असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे, त्यानंतरच ती फसवणूकीच्या आरोपांमध्ये अडकत गेली. एवढेच नाही तर तिने आपले जीवन सुधारण्यासाठी असे अनेक गु न्हे करण्याची हिम्मत देखील केली आहे.

Leave a Comment