बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त गोऱ्या आहेत या ८ अभिनेत्र्या, नंबर २ चा रंग आहे दुधासारखा एकदम पांढरा…

भारतीय चित्रपट जगतामध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. इथे काही अभिनेत्री अशा आहे ज्या नैसर्गिकरित्या खूपच सुंदर आहेत ज्यांना सर्जरीची काहीच आवश्यकता नाही आणि त्यांनी कोणतीही सर्जरी करून घेतलेली नाही. तर काही अशा अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आपले सौंदर्य वाढवण्यासाठी सर्जरीची मदत घेतली आहे.

तुम्ही बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्रींबद्दल वाचले असेल ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे. गोरे आणि सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कधी-कधी सावळा रंग असल्याने लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत.

जसे काजोल, शिल्पा शेट्टी, प्रियंका चोपड़ा इत्यादी फेयर कॉम्प्लेकशनसाठी स्किन लाइटनिंग ट्रीटमेंटची मदत घेतली आहे. तर काही अभिनेत्री अशा देखील आहेत ज्यांचा रंग आधीपासूनच गोरा आहे. त्या इतक्या सुंदर आणि गोऱ्या आहेत कि त्यांना सुंदर दिसण्यासाठी अधिक मेकअपची आवश्यकता लागत नाही.

खूपच कमी अशा मुली असतात कि ज्यांची त्वचा गोरी असण्यासोबतच एक स्वच्छ आणि सुंदर देखील असते. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांची गणना बॉलीवूडमधील सर्वात गोऱ्या अभिनेत्रींमध्ये होते.

करीना कपूर

बेगम करीना कपूरची गणना बॉलीवूडमधील सर्वात गोऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिचा रंग कागदासारखा गोरा आणि चेहऱ्यावर कोणताही डाग नाही आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आज बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती क्रिकेटचा सम्राट विराट कोहलीची पत्नी आहे. अनुष्का शर्मा दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिचा रंग देखील दुधासारखा एकदम पांढरा आहे.

तमन्ना भाटिया

मुंबईमध्ये जन्मलेल्या तमन्ना भाटियाने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तमन्नाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तमन्ना भाटिया बॉलीवूडमधील गोऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

मोनिका बेदी

अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेम आणि आणि अभिनेत्री मोनिका बेदीचे अफेयर बरीच वर्षे चर्चेमध्ये राहिले. पोलिसांद्वारे पकडले गेल्याने मोनिका बेदीने अबु सलेमसोबत जेलमध्ये सजा भोगली होती. सध्या ती आपली शिक्षा भोगून इंडस्ट्री परत आली आहे. मोनिका बेदीचे नाव देखील बॉलीवूडमधील सर्वात गोऱ्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते.

जॅकलिन फर्नांडिस

आता लिस्टमध्ये पुढे नाव येते श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन फर्नांडिसचे. जॅकलिन फर्नांडिस आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. आपल्या या छोट्याश्या करियरमध्ये तिने अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. जॅकलिन देखील दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिचे नाव देखील बॉलीवूडमधील सर्वात गोऱ्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे.

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. करीनासारखे तिची बहिणी करिश्मा देखील खूपच गोरी आहे. ४४ व्या वर्षी देखील करिश्मा खूपच सुंदर दिसते.

कॅटरिना कैफ

कॅटरिना कैफचे नाव जगातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील आहे. कॅटरिना कैफला बॉलीवूडमध्ये सर्वात मोठा ब्रेक सलमान खानने दिला होता. ती सध्या बॉलीवूडमधील सर्वश्रेष्ठ बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटरिनादेखील कॉम्प्लेक्शन कापसासारखी सुंदर आहे.

आलिया भट्ट

आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्या अदाकारीचे उत्कृष्ठ प्रदर्शन करणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज इंडस्ट्रीमधील नंबर एकची अभिनेत्री आहे. तिने हाईवे, डियर जिंदगी, हंपटी शर्मा की दुल्हनिया सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ठ अभिनय केला आहे. नुकतेच प्रदर्शित होऊन गेलेल्या तिच्या राजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आलिया दिसायला देखील खूपच सुंदर आहे आणि तिचा रंग देखील दुधासारखा एकदम पांढरा आहे.

Leave a Comment