बायको माहेरी गेल्यावर पती घरी करतात हि 5 काम.. चौथी गोष्ट तर कधीच बायकोला कळू देत नाहीत ते

प्रत्येक घरामध्ये पत्नी हि तिच्या घरची प्रमुख असते. पतीचा बाहेर कितीही दबदबा असला तरी तो पत्नीसमोर कायम नमूनच असतो. पत्नी घरात जे नियम बनवते ते पतीला कोणत्याही परिस्थितीत मानावेच लागतात.

बहुतेक अनेक पतींच्या मनामध्ये पत्नीची भीती असतेच. तो नेहमीच एक चांगला पती होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेंव्हा पत्नी घर सोडून माहेरी निघून जाते त्यावेळी पती स्वतःला बलवान आणि शक्तिशाली समजतो.

मग पत्नीच्या अनुपस्थितीत अशी काही कामे केली जातात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. किचनचा सत्यानाश जेंव्हा पत्नी माहेरी गेलेली असते त्यावेळी पतीला आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःलाचा करावी लागते. अश्या परिस्थतीत जर पती स्वयंपाकात तरबेज नसेल तर तो किचनचा पूर्ण सत्यानाश करून ठेवतो.

पहिले तर त्याला स्वादिष्ठ भोजन बनवता येत नाही आणि दुसरे म्हणजे स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत यांची त्याला कल्पनाही नसते. अश्या परिस्थितीमध्ये तो किचनमधील सर्व सामान अस्ताव्यस्त करून ठेवतो.

त्याचबरोबर स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकघरातील स्वच्छताहि व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि पत्नी जेंव्हा महेरातून परत येते त्यावेळी तिला स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलेले दिसते.दारू पार्टी जर पत्नी घरी नसेल तर पतीला पूर्ण स्वातंत्र्य मिळते आणि तो स्वतःला एकदम मोकळे समजतो.

आणि आपल्या सर्व मित्रांना घरी बोलावून मस्त दारूची पार्टी करतो. जर तुमचा पती मद्यपान करत नसेल, तरीही तो आपल्या मित्रांना घरी बोलावून दारूव्यातिरिक्त पार्टी जरूर करतो. यादरम्यान त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळते आणि तेथे त्याला कोणी विचारणारेसुद्धा नसते.

मुलांची सेवा जर पत्नी माहेरी जाताना मुलांना घेऊन गेली नाही तर त्यांची सर्व जबाबदारी पतीवर येते. अश्या परिस्थितीत मुलांची काळजी घेता घेता पती हैराण होऊन जातो. मुलांची काळजी घेणे काही साधी गोष्ट नसते.

त्यांच्या खेळापासून ते त्यांच्या अभ्यासापर्यंतच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. मुलांची काळजी घेणे हे किती जिकरीचे काम आहे हे त्याला पत्नी मुलांना सोडून माहेरी गेल्यावर समजते.

प्रेम प्रकरण किंवा फ्लर्टिंग पत्नी माहेरी गेली असेल आणि पती घरी एकटा असेल तर तो एखाद्या खुल्या वळूसारखा असतो. अश्यात जर का त्याची एखादी मैत्रीण असेल तर तो तिला घरी बोलावतो. किंवा शेजारी किंवा आईवडिलांच्या भीतीमुळे घरात बोलावणे शक्य नसेल तर तो आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन तिच्यासोबत बराच वेळ घालवतो.

त्यावेळी त्याला कोणी बघेल याची सुद्धा भीती नसते. कारण पत्नी माहेरी गेलेली असते. जर त्याची मैत्रीण किंवा प्रेमिका नसेल तर पत्नीच्या अनुपस्थितीत तो मुलींसोबत फ्लर्ट करण्याचे देखील काम करतो.

स्वातंत्र्याची मजा एक पत्नी आपल्या पतीवर घरामध्ये असताना खूप सारी बंधने घालते. जसे वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, योग्य वेळी घरी येणे, सिगारेट, दारू ना पिणे, रात्री उशिरा टीव्ही न पाहणे आणि बरेच काही. पण अश्या परस्थितीत जेंव्हा पत्नी माहेरी गेलेली असते त्यावेळी पतीला पूर्ण स्वातंत्र्य मिळते आणि तो हि सर्व कामे बिनधास्तपणे करतो. ज्याबद्दल पत्नीने त्यावर बंधने घातलेली असतात.

Leave a Comment