बऱ्याच वर्षांपूर्वी महिला या कामासाठी करत होत्या कांद्याचा वापर, पाहून तुमचेही होश उडतील पहा..’

फारच कमी लोक आहेत ज्यांना जेवनासोबत कांदा खायला आवडत नाही. परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की कांदा खाण्याची चव वाढवण्याशिवाय लैं गिक शक्ती, शिघ्र प तन, वी र्य वृद्धी आणि न पुंसकत्व यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे.

देशात कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यानंतर कर्नाटक, ओरिसा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातसारखे राज्य येतात. महिला हे काम करण्यासाठी कांद्याचा वापर करतात.

कांद्याचे बरेच फायदे आहेत

कांद्याचा उपयोग अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. कांदा भाज्यांमध्ये तर टाकला जातोच पण काही लोक तो सलाड म्हणूनही खातात. काही लोकांना कांदा खाण्याची अशी सवय आहे की ते त्याशिवाय जेवन करू शकत नाहीत. पण अलीकडेच कांद्याबाबत एक नवीन बाब समोर आली आहे. ती समजल्यावर त्यावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी थोडे कठीण होवू शकते.

पाच हजार वर्षांपूर्वी उत्खननात कांद्याचे अवशेष सापडले होते

कांद्याच्या इतिहासाबद्दल कोणालाही फारसे माहिती नाही. परंतु जगासाठी धक्कादायक बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननात कांद्याचे अवशेष सापडले.

बरेच संशोधन केल्यानंतर असे आढळले की महिला केवळ स्वयंपकासाठीच कांदे वापरत नसत, परंतु त्या कांद्याचा वापर अशा कामासाठीही करत असे, ज्यावर तूम्ही विश्वास ठेवणार नाही.

बर्याच वर्षांपूर्वी या उद्देशाने कांद्याचा वापर केला जात असे

इजिप्तमध्ये, ख्रिस्तापूर्वी तीन हजार वर्षांपूर्वी कांद्याची लागवड होत असे. इजिप्शियन राजा रॅमसेस चतुर्थ च्या ममीमध्येही कांद्याचे अवशेष सापडले आहेत. पुर्वीच्या काळात महिला पूजा आणि अं त्यसंस्कारासाठी कांदे वापरत असत.

याशिवाय ज्या महिलांना आई होण्यास त्रास असे त्यांच्यावर डॉ क्टर कांद्याने उपचार करत असे. महिलांव्यतिरिक्त कांद्याचा उपयोग जनावरांसाठीही केला जात असे

Leave a Comment