काय आहे संपूर्ण प्रकरण:- वास्तविक, सत्यम नावाचा व्यक्ती इंदूर पोलिस स्टेशनमध्ये हवालदार होता आणि तो एका खास सेलमध्ये सुद्धा तैनात होता. मीडिया रिपोर्टनुसार सत्यमचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. पण लग्नानंतर लगेचच सत्यमने आपल्या प त्नीचा छ ळ करण्यास सुरुवात केली.
सत्यमच्या पत्नीने यापूर्वी इंदूर पोलिस अधिकार्यांकडे याबाबत तक्रार सुद्धा केली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर सत्यमची पत्नी सुखालिया ही तिच्या माहेरी गेली, त्यामुळे सत्यम सोबतचे तिचे बोलणे पूर्णपणे थांबवले होते.
फेसबूक वर शा रीरिक सं बंध बनवण्यासाठी विचारत होता:-
काही काळानंतर सत्यमच्या पत्नीने फेसबुकवर दुसर्या नावाने आपला एक प्रोफाइल तयार केला आणि तिने सत्यमला त्याच प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तेव्हाच सत्यमने सुद्धा ती फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले आणि काही दिवसानंतर प्रेयसी म्हणजेच सत्यमच्या पत्नीने त्याला भेटायला बोलावले.
भारतीय छात्र ने दृष्टि वापस लाने का उपाय खोज लिया!
पो लिसांना दिलेल्या तक्रारीत सत्यमच्या पत्नीने सांगितले की, प्रेम आणि शा रीरिक सं बंध बनवण्यासाठी तो जबरदस्ती करत होता शिवाय भेटण्यासही बोलवत होता. सत्यमच्या पत्नीने फेसबुकवर त्याच्या सोबत रुही या नावाने मैत्री केली होती.
आणि पत्नीने केली पोलिस अधिकार्यांकडे तक्रार:-
सत्यमच्या आग्रहावरून त्याची पत्नी, म्हणजेच जी फेसबुकवर त्याची मैत्रीण झाली होती, ती त्याला भेटायला आली. पण जेव्हा सत्यम तिला भेटायला आला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला समोर पाहून पारच दचकून गेला. आपल्याला कदाचित समजले असेल की फेसबुक वरची रूही दुसरी तिसरी कोण नसून त्याची पत्नी होती.
पण जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याचे होश उडाले होते. परंतु सत्यमच्या पत्नीने इंदूर पो लिसातील वरिष्ठ अ धिकार्यांकडे आपल्या पतीबाबत तक्रार केली होती. यासह चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. त्याच वेळी जेव्हा हे प्रकरण अधिकार्यांकडे निदर्शनास आले.
तेव्हा इंदूरच्या डीआयजीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सत्यम विभागीय का रवाई होणार होती. तर त्याचवेळी महिला पो लिस या प्रकरणाची चौ कशी करणार होते.