फा-शीवर चढवण्याअगोदर कैद्याच्या कानात हे 2 शब्द सांगतो जल्लाद, जे ऐकून तुमचेही उडतील होश, तुम्हाला माहिती आहे का?

वर्षानुवर्ष, लोक भारताला एक महान देश म्हणून ओळखतात. कारण या देशात सर्व प्रकारचे नियम व कायदे बनविण्यात आले की ज्याची अशी स्वतंत्र ओळख आहे. याशिवाय प्रत्येक नागरिकाचा एकमेव धर्म म्हणजे देशातील कायदे व नियमांचे पालन करणे.

जर एखाद्या व्यक्तीने हे नियम मोडले किंवा त्याला विरोध केला तर त्या व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. तरी आपल्या सर्वांचे आयुष्य नियमांनी परिपूर्ण आहे, परंतु आपणास माहित आहे काय, की जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर गुन्हा करते तेव्हा कायद्याला पण शिक्षा करण्यासाठी नियमांचे पालन करायला लागते.

जर एखाद्याने खून केला तर त्याला मृत्यूदंड ठोठावला जातो. परंतु आपल्याला कदाचित माहित नसेल की भारत सरकारने फाशी सं-बंधित काही विशेष नियम व कायदे बनवले आहेत की ज्याचे पालन करणे बंधनकारक आहे? होय.

हे अगदी खरे आहे. फाशी देण्याच्या वेळी काही नियम देखील बनविले गेले आहेत की ज्यात फाशी देणारी दोर, फाशीची वेळ,अंमलबजावणीची प्रक्रिया इत्यादींचा समाविष्ट आहे. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला भारतात फाशी दिली जाते.

तेव्हा कैद्याला फाशी देण्यापूर्वी जलाद कानात काहीतरी बोलतो आणि त्यानंतरच गुन्हेगाराला फाशी देण्यात येते. आपल्याला हे वाचणे विचित्र वाटेल. पण हे अगदी खरं आहे पण आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की फासावर जाणाऱ्या गुन्हेगाराच्या कानात जलाद काय सांगत असेल आणि का सांगत असेल ? चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांचे उत्तर.

हा होय! हेच बोलतो जलाद:-

खरं तर, गुन्हेगारला फाशी देण्याच्या काही काळाआधी जलाद गुन्हेगाराच्या कानात क्षमा मागतो आणि “मला क्षमा कर भाई, मी असह्य आहे” असे त्यो म्हणतो. जर मरणारा एखादा व्यक्ती हिंदू असेल तर जलाद त्याला “राम राम” म्हणतो किंवा मरणारा व्यक्ती जर मुस्लिम असेल.

तर जलाद त्याला शेवटचा “सलाम” म्हणतो. त्याच वेळी जलाद त्यांना सांगतो की “मी सरकारच्या आदेशाचा गुलाम आहे, म्हणून मी काहीही करू शकत नाही एवढंच बोलून जलाद नास खेचतो.

भारतात फक्त दोन फा-शी देणारे व्यक्ती आहेत:-

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात, केवळ दोन फा-शी देणारे व्यक्ती आहेत. त्यांना सरकार कडून फा-शी देण्यासाठी पगारही दिला जातो. तथापि एखाद्याला स्वत: च्या हातांनी मृ-त्युदं-ड देणे खरोखरच हे एक खूप मोठे काम आहे आणि हे करण्यासाठी त्यास धैर्य देखील आवश्यक आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकार या फा-शी देणाऱ्या व्यक्ती ला, जर सामान्य माणूस असेल तर त्याला फा-शी देण्यासाठी सरकार 3000 रुपये देते, तर ही रक्कम द-हशतवा-द्याला फा-शी देण्यासाठी वाढविली जाते. आम्ही आपल्याला आणखी एक गोष्ट सांगणार आहोत की इंदिरा गांधींच्या मा-रेकऱ्याला फा-शी देण्यासाठी त्या जलादला सरकारने 25000 रुपये दिले होते.

फा-शी देण्यासाठी वापरला जाणारा दोरखंड बनतो तरी कोठे?

आपल्या भारतात जेवढ्या पण गु-न्हेगारांना फा-शी देण्यात आली आहे तेवढ्या सर्व गुन्हेगारांसाठी बिहारच्या बक्सर तु-रूंगात दोर तयार होतो. असे मानले जाते की तिथले लोक दोर बनविण्यात तज्ज्ञ आहेत.

हँगिंग दोरच्या जाडी संदर्भातही नियम सेट केले आहेत, लूपची दोरी दीड इंच ठेवण्याच्या सूचना आहेत तसेच या सापळ्याची किंमतही अगदी कमी ठेवली जाते. दहा वर्षांपूर्वी जेल प्रशासनाला 182 रुपयांमध्ये फाशी देणारी फास उपलब्ध होत होती.

Leave a Comment