प्रेग्नेंसी मध्ये या महिलेचं पोट इतके मोठे झाले कि घाबरले होते सर्व, पण डिलिव्हरी नंतर डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून शॉक झाले डॉक्टर…’

प्रत्येक महिलेसाठी आई होण्याची भावना खूपच सुंदर असते. आपल्याला माहित आहे की यावेळी एखादी महिला नऊ महिन्यांपर्यंत आपल्या बाळाला पोटात वाढवते. पण कधी अशा काही गोष्टी घडतात ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केला नसतो.

अनेक लोक आज सुद्धा जुळी मुले झाल्यावर खुशीने स्वीकारतात, परंतु कधीकधी अनेक महिलांना एकाच वेळी सात ते आठ मुले सुद्धा होतात. बहुतेक अशा घटना या IVF मध्येच पाहिल्या जातात, परंतु काही दुर्मिळ घटनांमध्ये एखाद्या महिलेला नैसर्गिक पद्धतीने बरीच मुले होऊ शकतात. आता असाच एक प्रकार नुकताच ऑस्ट्रेलियामधून समोर आला आहे.

जिथे एक महिला गरोदर होती. पण त्या महिलेचे पोट अचानक विचित्रपणे वाढू लागले. तिचे पोट अचानक इतके का वाढत आहे हे तिला समजू शकले नाही? शेवटी जेव्हा तिने सोनोग्राफी केली तेव्हा तिला योग्य कारण समजले. चला तर मग नेमके हे काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊया.

या महिलेचे नाव नतालि मेरी असे होते आणि तिचे वय साधारणता ३० वर्षे होते. ही महिला ऑस्ट्रेलियाच्या रोएबॉर्नमध्ये राहत होती. त्या महिलेला आधीच एक मुलगी सुद्धा होती, पण त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली. परंतु जेव्हा तिने ७ आठवड्यांनंतर सोनोग्राफी केली तेव्हा तिला असे आढळले की तिच्या गर्भात एक नाही.

तर तब्ब्ल चार मुले आहेत. पण तिची ही गर्भधारणा नैसर्गिकरित्याच झाली होती. एक वृत्तानुसार नताली आणि तिचा नवरा बर्‍याच वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करीत होते. परंतु काही कारणास्तव नताली गर्भवती होऊ शकत नव्हती.

तथापि, काही वर्षांच्या सतत उपचारानंतर नताली गर्भवती झाली आणि तिला एक मुलगी सुद्धा झाली. परंतु दोन वर्षांनंतर नताली अचानक पुन्हा गरोदर राहिली. परंतु त्यांना काय माहित होते की ही गर्भधारणा त्यांच्यासाठी इतका धक्का देऊन जाईल. नताली जेव्हा सोनोग्राफीसाठी गेली होती तेव्हा तिला दोन हार्ट बीट्स ऐकू येत होते.

तिला प्रथम असे वाटले की तिच्या गर्भात जुळी मुले आहेत पण खरं तर तसे नव्हते.नतालीच्या गर्भाशयात एक-दोन नव्हे तर चक्क चार मुले होती. पण यानंतर नतालीच्या पोटाचा आकार प्रचंड प्रमाणत वाढू लागला. तिला अगदी रोजचे कपडे सुद्धा घालण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या.

पण शेवटी, सीझेरियनच्या माध्यमातून नतालीने अखेर या चारही मुलांना जन्म दिला. पण अचानक आपल्या कुटुंबातील चार सदस्यांची वाढ झाल्यामुळे या जोडीला बऱ्याच अडचणी येऊ लागल्या. नतालीचा त्या मुलांच्या नादात प्रचंड वेळ जाऊ लागला.

कधीकधी तिची मुले अजिबात झोपणार नाहीत, तर कोणी रडतच बसणार, त्यामुळे या दोघांना सुद्धा खूप त्रास होऊ लागला. त्याच वेळी, नतालीने तिच्या चार मुलांना जन्म दिल्यानंतर तिला पोटाच्या अनेक समस्या येऊ लागल्या. नतालीचे पोट वाढण्याची बरीच कारणे होती.

ती आपल्या पोटाचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर करत होती. नताली म्हणाली की शरीराच्या सकारात्मकतेकडे जाणारी ही तिची पहिलीच पायरी आहे. पण चार मुलांना जन्म दिल्यानंतर तिचे पोट लक्षणीय वाढले होते, जे गरोदरपणानंतर असे होतेच. पण तिला याबाबतीत थोडे सुद्धा दुःख नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published.