प्रीयकराला वश मध्ये करण्यासाठी या मुलीने पार केल्या सर्व हद्दि, एका तांत्रिका सोबत मिळून करायची तसले काम, पहा तुम्ही शॉक व्हाल..’

भारत हा पूर्वीपासूनच अंधश्रद्धाळू लोकांचा देश आहे. सतीप्रथा, जातीव्यवस्था, सामाजिक असमानता अशा कितीतरी अंधश्रद्धा इथे पूर्वी प्रचलीत होत्या आणि आजही आहेत. यातील काही कुप्रथांना मूठमाती मिळाली असली तरी, देशाच्या काही भागात काळ्या जादूची प्रथा आजही पाहायला मिळते.

कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतला जातो.आज २१ व्या शतकातही जेंव्हा आपण नरबळी सारख्या घटना एकतो तेंव्हा अंगावर काटा येतो. काळ्या जादूच्या या प्रथेचा आजही इतका प्रभाव आहे.

की, अलीकडे देखील अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आता अशीच एक विचित्र प्रकारची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. उत्तरप्रदेशात तंत्र-मंत्र केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या प्रियकराला काबूत ठेवण्यासाठी तंत्राची आगोरी साधना करत असे.

आणि नरमुं-डोंना आपल्या घरात ठेवत असे. नरमुं-ड सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि 24 तासांच्या आत महिला आणि एका पुरुष तांत्रिकला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या पांकी येथे रहाणाऱ्या गीता नावाच्या महिलेने पाच हजार रुपयांत या नरमुंड विकत घेतल्या.

या महिलेच्या मागे बांदा येथील तांत्रिक रहिवासी आहे. हे दोघेही गेली तीन वर्षे तंत्र-मंत्र करीत होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना एसपी वेस्ट डॉ. अनिल कुमार म्हणाले की गीता यांचे पती कांशीराम कॉलनी पंकी येथील रहिवासी असून ते मरण पावले आहेत. आता गीताला दोन मुले आहेत, जे बाहेर राहतात.

तीन वर्षांपूर्वी गीताने बांदा येथील रेउना येथे राहणारे तांत्रिक राम मनोहर यांची भेट घेतली. तांत्रिक राम मनोहर यांनी गीताला सांगितले की आपण तंत्र मंत्र करून त्याला वश करू शकतो. त्यानंतर गीताने तांत्रिक राम मनोहर यांच्या संगतीने तिच्या प्रियकराला वश करण्यास सुरुवात केली. तांत्रिक राम मनोहर गीताच्या घरी येऊन पूजा करायचे.

काही काळापूर्वी दोघांनीही प्रेयकरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच नरमुंडाची पूजा केली. हे पाच नरमुंड राम मनोहर यांनी बरोबर घेऊन आले होते. गीता आणि राम मनोहर यांनी त्यांची पूजा केली. पण ही पूजा अयशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी सोमवारी पहाटे हे पाच नरमुंड एक विशिष्ट जागी टाकले.

त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना ही नरमुंड गीता यांनी त्या जागेत टाकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गेल्या तीन वर्षांपासून पूजा करत होती. पोलिसांनी सांगितले की नोव्हेंबरला तात्रिंक मनोहर हा गावी आला होता.

आणि तेव्हाच तो गीताला भेटला होता. आणि त्यानंतरच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर गीताला असे वाटले की या पूजेचा काही उपयोग होणार नाही आणि त्यांनी घरात ठेवलेले ते नरमुंड टाकून दिले आता गीता आणि तात्रिंक सध्या पोलिस कोठडीत आहेत.

Leave a Comment