प्रियांका चोप्रा ने केला मोठा खुलासा, म्हणाली, निक मला रात्री झोपू देत नाही, कधी कधी तर रात्री उठून माझ्यासोबत…’

कोरोनाने पूर्ण जगभरामध्ये आपली मुळे मजबूत केली आहेत. जगातील तमाम देशवासी कोरोना महामारीमुळे घाबरलेले आहेत. दररोज हजारो लोक कोरोनाने संक्रमित होऊ लागले आहेत, तर प्रत्येक दिवशी अनेक लोक कोरोनामुळे आपला जीव गमवत आहेत.

गेल्या जवळजवळ ८० दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे आणि अनलॉकचे पहिले चरण लागू करण्यात आले आहे. पण लोकांच्या मनामधून अजूनदेखील याची भीती गेलीली नाही, यामुळे लोक विनाकारण घराबाहेर पडत नाही आहेत.

अशाप्रकारे बॉलीवूड सेलिब्रिटीजदेखील या दरम्यान आपल्या घरामध्ये राहणेच पसंत करत आहेत. अशामध्ये त्यांच्या संबंधी किस्से स्टोरीज, फोटोज, व्हिडिओज सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत.

अशामध्ये बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका आणि तिचा पती निक जोनासच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये प्रियांकाने निकसंबंधी अनेक हैराण करणारे खुलासे केले आहेत. जे ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल.

निकमुळे रात्रभर झोपू देत नाही – प्रियांका

प्रियांकाने सांगितले कि ती आपला पती निक जोनासमुळे रात्रभर झोपू शकत नाही. प्रियांकाने यामागचे कारण देखील सांगितले आहे. प्रियांका आपला पती निकच्या डायबिटीज आजारामुळे परेशान असते. प्रियांका म्हणते कि आधी आधी मला काही समजत नव्हते पण निक आपल्या आजाराबद्दल खूपच संवेदनशील राहतो.

निकला झोपेमध्ये देखील शुगर लेवल माहिती होते. प्रियंकाने सांगितले कि मी रात्रभर यामुळे झोपु शकत नाही कारण मी रात्री अनेक वेळा उठून पाहते कि निक ठीक आहे का नाही. निक खूपच कमी वयाचा होता तेव्हापासून त्याला हा आजार आहे.

डायबिटीज एक खतरनाक आजार आहे. यामुळे निक आपल्या आयुष्यामध्ये खूपच अनुशासित राहतो. प्रियांका म्हणते कि निक यामुळे कधी घाबरून जात नाही. त्याच्या या सकारात्मक वृत्तीमुळे मला खूपच हिम्मत मिळते. प्रियांका आणि निकचे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये झाले होते.

दोघांनी रितीरिवाजाप्रमाणे जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते. त्यांचे पूर्ण लग्न तीन दिवस सुरु होते आणि लग्नानंतर प्रियांका निकने ३ वेडिंग रिसेप्शन ऑर्गेनाइज केले होते.

प्रियांका खरच प्रे-ग्नंट होती का?

लग्नाच्या नंतर प्रियांकाच्या प्रेग्नंसीबद्दल बातम्या आल्या. खरेतर प्रियांका आपला पती निकसोबत न्यूयॉर्कच्या एका फॅशन शोमध्ये गेली होती. या इवेंटसंबंधित काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले, या फोटोच्या आधारावर सोशल मिडियावर बातम्या आल्या होत्या कि प्रियांका प्रे-ग्नंट आहे. या फोटोजमध्ये प्रियांका चोप्रा बेबी बंप दाखवत होती. नंतर मुलीच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर मधु चोप्राने स्पष्टीकरण दिले.

कुटुंब देवाच्या आशीर्वादानेच पुढे जाईल – प्रियांका

यानंतर प्रियांका चोप्राने एक आपले स्पष्टीकरण देताना सांगितले कि ती लवकरच निकसोबत फॅमिली प्लॅनिंग करू इच्छित आहे. प्रियांकाने म्हंटले होते कि माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण कुटुंब आहे आणि मी माझ्या कुटुंबाला पुढे वाढवू इच्छित आहे, पण आता हि योग्य वेळ नाही कारण ती या संपूर्ण वर्षामध्ये व्यस्त आहे. यापुढे प्रियांकाने सांगितले कि देवाच्या आशीर्वादाने हे सर्व होईल.

नुकतेच फोर्ब्सची लिस्ट आली आहे ज्यामध्ये प्रियांकाचा पती निक २० व्या स्थानावर आहे. त्याने बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारला मागे टाकले आहे. अक्षय कुमार फोर्ब्सच्या लिस्टमध्ये ५२ व्या स्थानावर आहे आणि त्याची कमाई ३६४ करोड रुपये आहे. तर निक आपल्या भावांसोबत २० व्या स्थानावर आहे. निक ब्रदर्सची वर्षाची कमी ५१७ करोड रुपये आहे.

Leave a Comment